Close Menu
ED TV News

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आर्थिक गुन्हे शाखेचे “इंजेक्शन” कर्जदार आले ठिकाणावर!

    विशेष मालिका: श्री प्रल्हाद महाराज संगीत चरित्र कथामृत -भाग पहिला

    निलंबन का बडतर्फी? काय होणार जालनाच्या तहसीलदारांचं!

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV News
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV News
    You are at:Home » बांगलादेशी आणि रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचे षडयंत्र जालना जिल्ह्यात 7957 प्रमाणपत्राचे वाटप; टॉप टेन मध्ये भोकरदन – किरीट सोमय्या
    Jalna District

    बांगलादेशी आणि रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचे षडयंत्र जालना जिल्ह्यात 7957 प्रमाणपत्राचे वाटप; टॉप टेन मध्ये भोकरदन – किरीट सोमय्या

    EdTvBy EdTv28/01/2025Updated:28/01/2025No Comments2 Mins Read0 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना- विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर विशेष करून आचारसंहितेच्या काळामध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचे षडयंत्र सुरू होते. या संदर्भात आपण माहितीच्या अधिकारात माहिती  मागवली होती. त्यानुसार आत्तापर्यंत एक लाख 13 हजारांना जन्म मृत्यूचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. या प्रमाणपत्रामध्ये जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुका टॉप टेन मध्ये आहे.  या सर्व प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे सर्व प्रमाणपत्र स्थगित केले आहेत. अशी माहिती भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी आज दिली. जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन तालुक्यात सर्वात जास्त प्रमाणपत्र मागितली होती आणि सर्वात जास्त दिलीही आहेत. शासनाच्या अधिकृत यादीनुसार 11491 प्रमाणपत्र मागणीचे अर्ज आले होते. त्यानुसार जालना 2179, बदनापूर 613, भोकरदन,2594, जाफराबाद 2016, अंबड 1853 ,घनसावंगी 1353, परतुर 948, आणि मंठा 941 अशा एकूण 11491 प्रमाणपत्राची मागणी होती. त्यापैकी 7957 प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. 164 प्रमाणपत्र फेटाळण्यात आले आहेत तर विविध कारणांमुळे 3370 प्रमाणपत्र प्रलंबित आहेत.

    दरम्यान या सर्व प्रकारासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी पुढील पंधरा ते वीस दिवसात सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांना तसेच तहसीलदारांना या संदर्भात सविस्तर माहिती घेण्याच्या सूचना केल्या आहेत आणि त्यानुसार प्रमाणपत्र मागणाऱ्याने कोणकोणती कागदपत्रे जोडले आहेत त्या सर्व कागदपत्रांची शहानिशा केल्या जाईल.  त्यानंतरच खोटे दाखले दाखल करणाऱ्यांवर आणि त्याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल अशी माहिती दिली आहे.( सविस्तर माहिती पहा वरील व्हिडिओमध्ये.)

    सविस्तर बातमी पाहण्यासाठी वरील व्हिडिओ पहा.
    आमच्या  www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. ही बातमी आपण इंस्टाग्राम ,फेसबुक, whatsapp चैनल वर देखील पाहू शकता .
    -दिलीप पोहनेरकर-9422219172

    📢 FOLLOW US

    ▶️ YouTube | 💬 WhatsApp Channel | 📸 Instagram | 📘 Facebook | 👥 WhatsApp Group

    दिलीप पोहनेरकर - ९४२२२१९१७२

    abp CM jalna distric jalna news jalna nic mh live mh news किरीट सोमय्या घुसखोर बांगलादेशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रोहिंगे लोकशाही वोट जिहाद
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleआता जालन्यात उद्यापासून आणखी एक आर- या- पारचे आंदोलन!
    Next Article ज्ञानराधा मल्टीस्टेट; सुरेश कुटेच्या चौकशीला अमावस्येचा मुहूर्त; पाच दिवसांची पुन्हा पोलीस कोठडी
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    आर्थिक गुन्हे शाखेचे “इंजेक्शन” कर्जदार आले ठिकाणावर!

    15/07/2026

    विशेष मालिका: श्री प्रल्हाद महाराज संगीत चरित्र कथामृत -भाग पहिला

    15/07/2026

    निलंबन का बडतर्फी? काय होणार जालनाच्या तहसीलदारांचं!

    13/07/2026

    Comments are closed.

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    या आहेत जालन्याच्या नूतन जिल्हाधिकारी, श्रीमती अशिमा मित्तल(IAS)

    30/07/20255,117 Views

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    31/05/20254,136 Views

    उद्यापासून शाळा एकाच सत्रात

    22/06/20262,214 Views

    तहसीलदारांचे निलंबन अटळ?; पण कोणत्या वाचा बातमीमध्ये !

    10/07/20262,097 Views
    Don't Miss
    Breaking News 15/07/2026

    आर्थिक गुन्हे शाखेचे “इंजेक्शन” कर्जदार आले ठिकाणावर!

    जालना- सहकारी बँकांना बनावट कर्जदार दाखवून करोडो रुपयांचा चुना लावण्याचा प्रकार दोन महिन्यांपूर्वी जालना शहरातील…

    विशेष मालिका: श्री प्रल्हाद महाराज संगीत चरित्र कथामृत -भाग पहिला

    निलंबन का बडतर्फी? काय होणार जालनाच्या तहसीलदारांचं!

    तहसीलदारांचे निलंबन अटळ?; पण कोणत्या वाचा बातमीमध्ये !

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आर्थिक गुन्हे शाखेचे “इंजेक्शन” कर्जदार आले ठिकाणावर!

    विशेष मालिका: श्री प्रल्हाद महाराज संगीत चरित्र कथामृत -भाग पहिला

    निलंबन का बडतर्फी? काय होणार जालनाच्या तहसीलदारांचं!

    Most Popular

    आजी बरंय का! का विभागीय आयुक्तांनी केली आजीबाई च्या तब्येतीची चौकशी

    06/05/20210 Views

    सहकाऱ्यांची पिळवणूक पहावेना; डॉक्टरांनीच केले ठिय्या आंदोलन

    07/05/20210 Views

    युवकाने झाडाला लटकून आत्महत्या

    08/05/20210 Views
    © 2026 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.