Close Menu
ED TV

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आपण याला पाहिलंत का? आयुष संजय चोपडे

    आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!

    बकरीईद; 25 डॉक्टर आणि चार एस आर. पी. (SRPF)च्या तुकड्या तैनात

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV
    You are at:Home » ज्ञानराधा झाली, आता राजस्थानी मल्टीस्टेट चा नंबर ;अध्यक्ष चंदुलाल बियाणीला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक,सुमारे 5 कोटोंची फसवणूक
    Jalna District

    ज्ञानराधा झाली, आता राजस्थानी मल्टीस्टेट चा नंबर ;अध्यक्ष चंदुलाल बियाणीला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक,सुमारे 5 कोटोंची फसवणूक

    EdTvBy EdTvMarch 26, 2025Updated:March 26, 2025No Comments2 Mins Read0 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना- बीड जिल्ह्याच्या ज्ञानराला मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीने गुंतवणूकदारांना कोट्यावधींचा गंडा घातल्यानंतर आता याच जिल्ह्यातील राजस्थानी मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीने गुंतवणूकदारांना पुन्हा कोट्यावधींचा गंडा घातला आहे. जालना जिल्ह्यातील 52 गुंतवणूकदारांना चार कोटी 80 लाख रुपयांचा गंडा घातल्या प्रकरणी या क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी राहणार गुरुकृपा नगर परळी, यांना जालना येथे आर्थिक गुन्हे  शाखेच्या पोलिसांनी बीड कारागृहातून ताब्यात घेतले आहे.

    राजस्थानी मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या जालना जिल्ह्यामध्ये तीन शाखा आहेत. या तीन शाखांपैकी सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका शाखेमध्ये या प्रकरणातील तक्रारदार केदारनाथ रामजी बुधवंत यांनी आपली रक्कम गुंतवली होती .परंतु त्यांना ती वेळेत न मिळाल्यामुळे आणि फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. या गुन्ह्याच्या अनुषंगाने इतरही गुंतवणूकदारांनी फसवणूक झाल्याची तक्रार नोंदवली. त्या अनुषंगाने त्यांची बीड कारागृहात रवानगी करण्यात आली होती. अंबाजोगाई न्यायालयाच्या परवानगीने बीड कारागृहातून या प्रकरणाचे तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश इधाटे यांनी काल चंदुलाल बियाणी यांना मंगळवारी जालन्यात आणले आहे. रात्री उशिरा वैद्यकीय तपासणी केल्यानंतर सदर बाजार पोलीस ठाण्याच्या कोठडीत बियाणी यांचा मुक्काम होता. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केली जाईल. या तपासासाठी समाधान तेलंग्रे, गाेकुळसिंग कायटे, अंबादास साबळे, फुलासिंग गुसिंगे, गजू भोसले, श्रीकुमार आडेप, रविंद्र गायकवाड, जया निकम, मंदा नाटकर, निमा घनघाव हे कार्यरत आहेत.

     

     

     

    महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com,आपण प्ले स्टोअर वरून edtvjalna हे ॲप डाऊनलोड करू शकता किंवा आमच्या फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप चैनल वर देखील बातम्या पाहू शकता Dilip Pohnerkar, –9422219172
    आपण युट्युब वर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.

    EOW JALNA jalna crime mpid jalna distric jalna live kute grup rajdhani multi state आर्थिक गुन्हे शाखा जालना कुटे ग्रुप चंदुलाल बियाणे ज्ञानराधा मल्टीस्टेट ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी राजस्थानी मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी सदर बाजार पोलीस ठाणे जालना बातम्याjalna live सुरेश कुटे
    Share. Facebook WhatsApp
    Previous ArticleBDO राजपूत यांना पदोन्नती, जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून येणार
    Next Article राजस्थानी मल्टिस्टेट; चंदुलाल बियाणींची 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी;कोण आहेत संचालक?
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    आपण याला पाहिलंत का? आयुष संजय चोपडे

    June 7, 2025

    आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!

    June 7, 2025

    बकरीईद; 25 डॉक्टर आणि चार एस आर. पी. (SRPF)च्या तुकड्या तैनात

    June 6, 2025

    Comments are closed.

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 20254,009 Views

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    May 22, 20251,175 Views

    तयार राहायला सांगितले, परंतु बोलावलेच नाही -माजी सैनिकाला खंत!

    May 18, 2025721 Views

    आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!

    June 7, 2025529 Views
    Don't Miss
    Breaking News June 7, 2025

    आपण याला पाहिलंत का? आयुष संजय चोपडे

    जालना – जुना जालना भागातील अंबड चौफुली भागात असलेल्या तुलसी पार्क येथून आयुष संजय चोपडे…

    आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!

    बकरीईद; 25 डॉक्टर आणि चार एस आर. पी. (SRPF)च्या तुकड्या तैनात

    पर्यावरण दिन; बिजोत्सव आणि जिल्हाधिकारी…

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आपण याला पाहिलंत का? आयुष संजय चोपडे

    आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!

    बकरीईद; 25 डॉक्टर आणि चार एस आर. पी. (SRPF)च्या तुकड्या तैनात

    Most Popular

    धुणे धुण्यासाठी विहीरीवर गेलेल्या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू ;बदनापूर तालुक्यातील घटना

    April 24, 20210 Views

    18 ते 44 वयोगटातील लसीकरण लांबण्याच्या मार्गावर

    April 25, 20210 Views

    ऑटो अंबुलन्स मुळे कोरोना बाधित रुग्णांना मिळणार दिलासा; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उपक्रम

    April 26, 20210 Views
    © 2025 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.