Close Menu
ED TV News

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    “या” शाळेमुळे लागला जालना जिल्ह्याला कॉपी मुक्त अभियानात”ढब्बा”

    जबाबदार उद्योगाबद्दल जबाबदार उद्योजकाचा सन्मान

    पत्रकारांना बोलावून काँग्रेस नेत्यांनी घेतला काढता पाय?

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV News
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV News
    You are at:Home » अवकाळीच्या झळा; जीवित हानीमध्ये भोकरदन ; शेतीच्या नुकसानीत बदनापूर आघाडीवर; अंबड बचावले
    Breaking News

    अवकाळीच्या झळा; जीवित हानीमध्ये भोकरदन ; शेतीच्या नुकसानीत बदनापूर आघाडीवर; अंबड बचावले

    EdTvBy EdTv27/05/2025No Comments2 Mins Read50 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना- अवकाळीच्या फटक्यात जालना जिल्हा चांगलाच होरपळून निघाला आहे .जीवित हानी मध्ये सर्वात जास्त नुकसान भोकरदन तालुक्याचे झाले आहे. शेतीच्या नुकसानीत बदनापूर आघाडीवर आहे. तर या दोन्ही नुकसानी मधून अंबड हा एकमेव तालुका बचावला आहे.   

    खरंतर यावर्षी पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागतील असा अंदाज सर्वांनी बांधला होता. प्रशासकीय यंत्रणा देखील त्या पद्धतीने कामाला लागली होती. परंतु हा अंदाज चुकला आणि फटका बसला तो अवकाळीचा .जालना जिल्ह्यात सर्वात जास्त जीवित हानी ही भोकरदन तालुक्याची झाली आहे. या जीवित हानी मध्ये सहा व्यक्तींचा 13 लहान दुधाळ जनावरांचा, वीस मोठ्या दुधाळ जनावरांचा तर दहा ओढकाम करणाऱ्या जनावरांचा मृत्यू झाला आहे. जालना जिल्ह्यातील हा सर्वात मोठा म्हणजे 43 एवढा आकडा आहे .त्या पाठोपाठ बदनापूर आणि जाफराबाद प्रत्येकी 11 ,परतुर आठ, घनसावंगी 7, मंठा 4, जालना 3, अशी आकडेवारी आहे. तर आंबड मध्ये एकाही सजीवाची मृत्यू झाल्याची नोंद शासनाकडे नाही.

          शेती आणि घरांच्या पडझडीमध्ये बदनापूर तालुका आघाडीवर आहे .बदनापूर मध्ये एकूण 21 बाधित गावांमध्ये 1911 शेतकऱ्यांचे बागायतीमध्ये 447 तर फळ पिकामध्ये 748 हेक्टर हेक्टर असे एकूण बारा हजार 32 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. त्या पाठोपाठ जालना तालुक्याचा क्रमांक आहे .यामध्ये 65 गाव बाधित झाले आहेत .664 शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे तर बागायतीमध्ये 380 तर फळ पिकात सुमारे पाच हेक्टर अशा एकूण 385 हेक्टर क्षेत्राला अवकाळीच्या फटका बसला आहे. या दोन्ही संकटांमधून अंबड तालुक्याला मात्र कुठलीच हानी पोहोचलेली नाही. एकूण सरासरी पाहता या अवकाळीमुळे जालना जिल्ह्यात 87 सजीवांचा जीव गेला आहे तर 1925 हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले आहे.

    *https://youtu.be/QhATkvgKYVg?si=htKA8JhCmbLLgGRc
    *https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
    *Web-www.edtv.com
    -दिलीप पोहनेरकर,९४२२२१९७२

    📢 FOLLOW US

    ▶️ YouTube | 💬 WhatsApp Channel | 📸 Instagram | 📘 Facebook | 👥 WhatsApp Group

    दिलीप पोहनेरकर - ९४२२२१९१७२

    # अवकाळी पाऊस# जीवित हानी# शेत पीक नुकसान# आपत्ती व्यवस्थापन# जालना जिल्हा#jalna distric#political #reiny season
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleभाच्याला हळद लावण्यासाठी गेलेल्या आत्याच्या घरी चोरट्यांनी मारला डल्ला
    Next Article जालना- नांदेड समृद्धी महामार्ग; शेतकरी- प्रशासनातील चर्चा फिसकटली?; आत्महत्येच्या निर्णयावर शेतकरी ठाम
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    “या” शाळेमुळे लागला जालना जिल्ह्याला कॉपी मुक्त अभियानात”ढब्बा”

    10/02/2026

    जबाबदार उद्योगाबद्दल जबाबदार उद्योजकाचा सन्मान

    07/02/2026

    पत्रकारांना बोलावून काँग्रेस नेत्यांनी घेतला काढता पाय?

    22/12/2025
    Leave A Reply Cancel Reply

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    या आहेत जालन्याच्या नूतन जिल्हाधिकारी, श्रीमती अशिमा मित्तल(IAS)

    30/07/20255,086 Views

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    31/05/20254,110 Views

    “या” शाळेमुळे लागला जालना जिल्ह्याला कॉपी मुक्त अभियानात”ढब्बा”

    10/02/20261,323 Views

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    22/05/20251,248 Views
    Don't Miss
    Breaking News 10/02/2026

    “या” शाळेमुळे लागला जालना जिल्ह्याला कॉपी मुक्त अभियानात”ढब्बा”

    जालना-गेल्या दोन वर्षांपासून जालना जिल्ह्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये कॉपीला आळा घालण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले…

    जबाबदार उद्योगाबद्दल जबाबदार उद्योजकाचा सन्मान

    पत्रकारांना बोलावून काँग्रेस नेत्यांनी घेतला काढता पाय?

    सागर धानुरेच्या हत्येची 25 लाखांमध्ये सुपारी, पंधरा दिवसांपूर्वी शिजला कट

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    “या” शाळेमुळे लागला जालना जिल्ह्याला कॉपी मुक्त अभियानात”ढब्बा”

    जबाबदार उद्योगाबद्दल जबाबदार उद्योजकाचा सन्मान

    पत्रकारांना बोलावून काँग्रेस नेत्यांनी घेतला काढता पाय?

    Most Popular

    हे तर राज्य सरकारचे अपयश-आ.लोणीकर

    05/05/20210 Views

    आजी बरंय का! का विभागीय आयुक्तांनी केली आजीबाई च्या तब्येतीची चौकशी

    06/05/20210 Views

    आणखी एका कोरोना संशयिताचे रुग्णालयातून पलायन; रेल्वे पुलाखाली सापडला मृतदेह

    06/05/20210 Views
    © 2026 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.