Close Menu
ED TV News

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आर्थिक गुन्हे शाखेचे “इंजेक्शन” कर्जदार आले ठिकाणावर!

    विशेष मालिका: श्री प्रल्हाद महाराज संगीत चरित्र कथामृत -भाग पहिला

    निलंबन का बडतर्फी? काय होणार जालनाच्या तहसीलदारांचं!

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV News
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV News
    You are at:Home » भरती प्रक्रियेत आर्थिक व्यवहार; बाल विकास प्रकल्प अधिकारी निलंबित
    Breaking News

    भरती प्रक्रियेत आर्थिक व्यवहार; बाल विकास प्रकल्प अधिकारी निलंबित

    EdTvBy EdTv25/08/2025No Comments2 Mins Read635 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना-जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात अंगणवाडी भरती प्रक्रियेत आर्थिक व्यवहार केल्याच्या कारणावरून घनसावंगी येथील बालविकास प्रकल्प अधिकारी विनोद डाबेराव यांना निलंबित करण्यात आले आहे.

    नुकत्याच झालेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांच्या अर्जाच्या पडताळणीमध्ये अक्षम्य दुर्लक्ष करून कर्तव्यात कसूर करणे, प्राथमिक गुणवत्ता यादीवर उमेदवारांनी घेतलेल्या आक्षेपांच्या अनुषंगाने घेतलेल्या सुनावणीचा निर्णय संबंधित उमेदवारांना देणे अपेक्षित असताना व उमेदवारांनी माहिती अधिकारांमध्ये सुनावणी निर्णयाची माहिती मागितली असताना सुनावणी निर्णय तक्रारदारास उपलब्ध करून न देणे. कार्यालयामध्ये कनिष्ठ सहाय्यक कार्यरत असताना सदर भरती प्रक्रियेमध्ये स्वतःच्या संमतीने इतर अंगणवाडी सेविका यांना हस्तक्षेप करायला लावणे. तसेच भरती प्रक्रियेची गोपनीय माहिती भरतीशी संबंधित असलेल्या उमेदवारांना संपर्क करून जाहीर करणे. या आरोपांसोबतच  भरती प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर फिरल्यानंतर त्याची दखल घेऊन तसेच भरती प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याच्या आठ उमेदवारांच्या तक्रारीची शहानिशा करून शासनाने हा निर्णय घेतला आहे.

    विनोद डाबेराव यांच्या संदर्भात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप आणि आठ तक्रारदारांचे तक्रार अर्ज याची शहानिशा करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीचा अहवाल आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बाल विकास विभागाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना यांच्या स्वाक्षरीने हा अहवाल एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्तांना दिनांक एक जुलै रोजी पाठविण्यात आला होता. त्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या आदेशाने महाराष्ट्र शासनाचे सहसचिव वी.रा. ठाकूर यांनी घनसावंगी येथील बालविकास प्रकल्प अधिकारी विनोद डाबेराव यांना निलंबित केल्याचे आदेश दिनांक 10 जुलै रोजी काढले आहेत.

                         FOLLOW US
    https://youtube.com/@edtvjalna5167(pls subscribe channel)
    https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
    https://www.instagram.com/edtvjalna?utm_source=qr&igsh=MWc3aHd3cW53aWdvZQ==
    https://www.facebook.com/share/1JF6uiMsj5/
    follow this link to join whatsApp group
    https://chat.whatsapp.com/LLzwFQ46sP53ccxTS3XtVa
       *दिलीप पोहनेरकर *   ९४२२२१९१७२

    📢 FOLLOW US

    ▶️ YouTube | 💬 WhatsApp Channel | 📸 Instagram | 📘 Facebook | 👥 WhatsApp Group

    दिलीप पोहनेरकर - ९४२२२१९१७२

    एकात्मिक बाल विकास प्रकल्प# जालना जिल्हा परिषद#jalna zp#zp ceo# अंगणवाडी भरती# अंगणवाडी सेविका बाल विकास प्रकल्प अधिकारी
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleमहसूल मंत्राच्या पत्रकार परिषदेत आमदार कंटाळले?
    Next Article दिनविशेष; जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    आर्थिक गुन्हे शाखेचे “इंजेक्शन” कर्जदार आले ठिकाणावर!

    15/07/2026

    विशेष मालिका: श्री प्रल्हाद महाराज संगीत चरित्र कथामृत -भाग पहिला

    15/07/2026

    निलंबन का बडतर्फी? काय होणार जालनाच्या तहसीलदारांचं!

    13/07/2026
    Leave A Reply Cancel Reply

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    या आहेत जालन्याच्या नूतन जिल्हाधिकारी, श्रीमती अशिमा मित्तल(IAS)

    30/07/20255,117 Views

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    31/05/20254,136 Views

    उद्यापासून शाळा एकाच सत्रात

    22/06/20262,212 Views

    तहसीलदारांचे निलंबन अटळ?; पण कोणत्या वाचा बातमीमध्ये !

    10/07/20262,096 Views
    Don't Miss
    Breaking News 15/07/2026

    आर्थिक गुन्हे शाखेचे “इंजेक्शन” कर्जदार आले ठिकाणावर!

    जालना- सहकारी बँकांना बनावट कर्जदार दाखवून करोडो रुपयांचा चुना लावण्याचा प्रकार दोन महिन्यांपूर्वी जालना शहरातील…

    विशेष मालिका: श्री प्रल्हाद महाराज संगीत चरित्र कथामृत -भाग पहिला

    निलंबन का बडतर्फी? काय होणार जालनाच्या तहसीलदारांचं!

    तहसीलदारांचे निलंबन अटळ?; पण कोणत्या वाचा बातमीमध्ये !

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आर्थिक गुन्हे शाखेचे “इंजेक्शन” कर्जदार आले ठिकाणावर!

    विशेष मालिका: श्री प्रल्हाद महाराज संगीत चरित्र कथामृत -भाग पहिला

    निलंबन का बडतर्फी? काय होणार जालनाच्या तहसीलदारांचं!

    Most Popular

    आजी बरंय का! का विभागीय आयुक्तांनी केली आजीबाई च्या तब्येतीची चौकशी

    06/05/20210 Views

    सहकाऱ्यांची पिळवणूक पहावेना; डॉक्टरांनीच केले ठिय्या आंदोलन

    07/05/20210 Views

    युवकाने झाडाला लटकून आत्महत्या

    08/05/20210 Views
    © 2026 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.