Close Menu
ED TV News

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    बुरखा घालायला लावून विद्यार्थिनीवर बलात्कार? नाशिक ,परतवाड्याची पुनरावृत्ती

    ABVP ही कुत्र्यांची संघटना! JES महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे खळबळ जनक वक्तव्य

    गढूळ झालेल्या राजकारणात युवतीची एन्ट्री!

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV News
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV News
    You are at:Home » बुरखा घालायला लावून विद्यार्थिनीवर बलात्कार? नाशिक ,परतवाड्याची पुनरावृत्ती
    Breaking News

    बुरखा घालायला लावून विद्यार्थिनीवर बलात्कार? नाशिक ,परतवाड्याची पुनरावृत्ती

    EdTvBy EdTv17/04/2026No Comments2 Mins Read0 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना- महाविद्यालयात शिकत असलेल्या अकरावीच्या वर्गातील विद्यार्थिनीला बळजबरीने धमकावून, प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिला बुरखा घालायला लावून आपल्या घरी नेऊन  बलात्कार केल्याची घटना बुधवार दिनांक 15 रोजी उघडकस आली. या संदर्भात विद्यार्थिनीने  कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. 

    डिसेंबर 2025 मध्ये या दोघांची महाविद्यालयात ओळख झाली. त्यानंतर साहिल अशरफ अन्सारी राहणार, मिलत नगर जुना जालना याने या विद्यार्थिनी सोबत जवळीक साधण्यचा प्रयत्न केला. परंतु तिने याचा प्रस्ताव धुडकावून लावला. त्यावेळेस साहिलने ,”तू जर प्रेमाला होकार दिला नाहीस तर मी आत्महत्या करेल” अशी धमकी दिली. या भीतीमुळे विद्यार्थिनीने होकार दिला आणि पुढे हा प्रवास सुरू झाला. साहिल या आंतरधर्मीय विद्यार्थिनीला बाहेर फिरायला घेऊन जायचा आणि त्यावेळेस बुरखा घालायला लावायचा. गेल्या चार महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. पंधरा तारखेला साहिलने या विद्यार्थिनीला आपल्या घरी कोणी नाही घरी गप्पा मारत बसू असे म्हणून महाविद्यालयासमोर बुरखा घालायला लावला आणि मोटरसायकल वर बसून मिल्लत नगर येथे असलेल्या घरी नेले.  एका दोन मजली इमारतीमध्ये दहा बाय दहाच्या खोलीत तो राहत होता .तिथे त्याने या विद्यार्थिनीवर अतिप्रसंग केला. विद्यार्थिनींने विरोध केला मात्र त्याला त्याने जुमानले नाही आणि आपण लग्न करू असे आमिष दाखवले. परंतु काही वेळाने साहिल ने रंग बदलले आणि आपली फसवणूक झाल्याची विद्यार्थिनीला जाणीव झाली. त्यामुळे तिने हा घडलेला प्रकार आईला सांगितला आणि दिनांक 15 रोजी रात्री उशिरा पोलीस ठाण्यामध्ये जातीवाचक शिवीगाळ आणि बलात्काराचा गुन्हा साहिल  अन्सारी यांचविरुद्ध नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात उभे केले असता दिनांक वीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

    सविस्तर आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com ला भेट द्या!
    ■आपल्या edtv news या you tube ला सबस्क्राईब करा.
    ■खलील लिंक वापरून आपल्या व्हाट्सअप्प चॅनल ला कनेक्ट व्हा.https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
    ■दिलीप पोहनेरकर,
    9422219172

    📢 FOLLOW US

    ▶️ YouTube | 💬 WhatsApp Channel | 📸 Instagram | 📘 Facebook | 👥 WhatsApp Group

    दिलीप पोहनेरकर - ९४२२२१९१७२

    #नाशिक#परतवाडा#लव्ह जिहाद#love jihad #ed news #live jalna #bns 64#ॲट्रॉसिटी#jalna crime #बलात्कार#breaking news #परतवाडा#TCS #live news
    Share. Facebook WhatsApp
    Previous ArticleABVP ही कुत्र्यांची संघटना! JES महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे खळबळ जनक वक्तव्य
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    ABVP ही कुत्र्यांची संघटना! JES महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे खळबळ जनक वक्तव्य

    15/04/2026

    गढूळ झालेल्या राजकारणात युवतीची एन्ट्री!

    15/04/2026

    जालना मर्चंट बँकेचे काय होणार?

    10/04/2026
    Leave A Reply Cancel Reply

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    या आहेत जालन्याच्या नूतन जिल्हाधिकारी, श्रीमती अशिमा मित्तल(IAS)

    30/07/20255,097 Views

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    31/05/20254,113 Views

    “या” शाळेमुळे लागला जालना जिल्ह्याला कॉपी मुक्त अभियानात”ढब्बा”

    10/02/20261,359 Views

    मर्चंट बँकेला सहा लाखांचा दंड; कर्ज वाटपात अनियमितता; संचालकाचा घेतला राजीनामा

    24/07/20251,337 Views
    Don't Miss
    Breaking News 17/04/2026

    बुरखा घालायला लावून विद्यार्थिनीवर बलात्कार? नाशिक ,परतवाड्याची पुनरावृत्ती

    जालना- महाविद्यालयात शिकत असलेल्या अकरावीच्या वर्गातील विद्यार्थिनीला बळजबरीने धमकावून, प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिला बुरखा…

    ABVP ही कुत्र्यांची संघटना! JES महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे खळबळ जनक वक्तव्य

    गढूळ झालेल्या राजकारणात युवतीची एन्ट्री!

    जालना मर्चंट बँकेचे काय होणार?

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    बुरखा घालायला लावून विद्यार्थिनीवर बलात्कार? नाशिक ,परतवाड्याची पुनरावृत्ती

    ABVP ही कुत्र्यांची संघटना! JES महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे खळबळ जनक वक्तव्य

    गढूळ झालेल्या राजकारणात युवतीची एन्ट्री!

    Most Popular

    हे तर राज्य सरकारचे अपयश-आ.लोणीकर

    05/05/20210 Views

    आजी बरंय का! का विभागीय आयुक्तांनी केली आजीबाई च्या तब्येतीची चौकशी

    06/05/20210 Views

    आणखी एका कोरोना संशयिताचे रुग्णालयातून पलायन; रेल्वे पुलाखाली सापडला मृतदेह

    06/05/20210 Views
    © 2026 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.