Close Menu
ED TV

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    वारी.. आत्मपरीक्षणाची, स्वावलंबनाची, प्रेरणा देण्या-घेण्याची सर्वांना सोबत घेऊन चालण्याची!

    थेट आषाढी वारी मधून….

    ना. मंगलप्रभात लोंढा यांची “मंगलवाणी”, आयटीआय(ITI) चे पुनर्जीवन करणार ;तीन महिन्यात सर्व रिक्त जागा भरणार

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV
    You are at:Home » पिक विमा कंपन्यांवर 420 चा गुन्हा दाखल करा ;जीपचा सर्वसाधारण सभेत ठराव? ही पहा विमा कंपन्यांची पत्ते
    जालना जिल्हा

    पिक विमा कंपन्यांवर 420 चा गुन्हा दाखल करा ;जीपचा सर्वसाधारण सभेत ठराव? ही पहा विमा कंपन्यांची पत्ते

    edtvBy edtvSeptember 8, 2021Updated:September 8, 2021No Comments2 Mins Read0 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना- शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला असतानाही पिक पिकाचे नुकसान होऊनही पिक विमा कंपन्या शेतकऱ्यांना पिक विमा देत नसल्यामुळे आज या कंपन्यांवर मिनी मंत्रालय चांगलेच तापले होते. मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषदेच्या सर्व साधारण सभेचे आज काय कै. यशवंतराव चव्हाण सभागृह मध्ये आयोजन करण्यात आले होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तमराव वानखेडे, हे होते तर मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षाली रसाळ(सामान्य), उपमुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी राजू सोळुंके, महिला व बालकल्याण सभापती सौ.अयोध्या चव्हाण, यांच्यासह जिल्ह्यातील बहुतांश जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.

    दरम्यान शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्यात येणाऱ्या अडचणी संदर्भात जिल्हा परिषद सदस्य अनिरुद्ध खोतकर ,जय मंगल जाधव, गणेश बापू फुके, डॉक्टर साबळे, शालिग्राम मस्के, आदी सदस्यांनी सभागृहाला धारेवर धरले. आणि विमा कंपनीच्या उपस्थित प्रतिनिधींना विविध प्रश्न विचारून भंडावून सोडलं. दरम्यान या प्रतिनिधींची गोलमाल उत्तरे पाहून सभागृहाने या कंपन्यांनी फसवणूक केल्या प्रकरणी या कंपन्यांवर 420 चा गुन्हा दाखल करावा अशी जोरदार मागणी केली, मात्र कृषी अधिकाऱ्यांच्या मार्फतच हा सर्व ठराव पारित होऊ शकतो, त्यांच्या सोबत चर्चा करावी लागेल अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे यांनी दिली. मात्र सभागृहाने यावर विचार केला नाही, आणि हा ठराव पारित करण्याचा आग्रह धरला.

    दरम्यान शेतकऱ्यांकडून कोट्यावधी रुपये वसूल करणाऱ्या या  विमा कंपनीचा विमा भरून घेतल्यानंतर कुठेही संपर्क करता येत नाही .त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी येत असल्याच्या तक्रारी सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी मांडल्या. यासंदर्भात पूर्वी शासन विमा भरून घ्यायचं आणि  शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळायची. तशा पद्धतीने पुन्हा शासनानेच पीक विम्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी आणि या कंपन्या बंद कराव्यात अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य जय मंगल जाधव यांनी केली.

    हे आहेत विमा कंपनीचे पत्ते आणि प्रतिनिधी

    रिलायन्स जनरल इन्शुरन्स, नरेश कॉम्प्लेक्स अंबड चौफुली जालना, भ्रमणध्वनी 96 57 87 87 93 मयूर 91 52 72 98 18 अवधूत शिंदे.

     एचडीएफसी आर्गो, धनलक्ष्मी कॉम्प्लेक्स, भारत पेट्रोल पंपाजवळ अंबड रोड जालना. प्रतिनिधी आरिफ शेख भ्रमणध्वनी 97 65 47 16 46.

    -दिलीप पोहनेरकर, edtv,9422219172

    📢 FOLLOW US

    ▶️ YouTube | 💬 WhatsApp Channel | 📸 Instagram | 📘 Facebook | 👥 WhatsApp Group

    दिलीप पोहनेरकर - ९४२२२१९१७२

    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleभाऊ !तुम्ही सदस्याच्या भूमिकेत या; गणेश बापूंचा जीपच्या माजी अध्यक्षांना सल्ला
    Next Article समान निधी वाटपावरून जि.प. सभेत गोंधळ; भाजपा सदस्यांचा ठिय्या;रात्री उशीरापर्यंत चालली सभा.
    edtv

    Related Posts

    थेट आषाढी वारी मधून….

    June 29, 2025

    ना. मंगलप्रभात लोंढा यांची “मंगलवाणी”, आयटीआय(ITI) चे पुनर्जीवन करणार ;तीन महिन्यात सर्व रिक्त जागा भरणार

    June 28, 2025

    ITI; प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी, परंतु नादुरुस्त इमारतीमुळे त्यांच्या जीवाची हमी घेणार कोण?

    June 26, 2025

    Comments are closed.

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 20254,058 Views

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    May 22, 20251,183 Views

    नोकरीच्या शोधात? एक हजार एकशे जागांमध्ये तुमचा नंबर शंभर टक्के!

    June 21, 2025908 Views

    जालन्यात उद्या पुन्हा रास्ता रोको आणि जेलभरो आंदोलन!

    June 10, 2025804 Views
    Don't Miss
    Breaking News July 1, 2025

    वारी.. आत्मपरीक्षणाची, स्वावलंबनाची, प्रेरणा देण्या-घेण्याची सर्वांना सोबत घेऊन चालण्याची!

    जालना- https://youtu.be/Oypqas1EimE?si=3910mOIlPf-vNMdG

    थेट आषाढी वारी मधून….

    ना. मंगलप्रभात लोंढा यांची “मंगलवाणी”, आयटीआय(ITI) चे पुनर्जीवन करणार ;तीन महिन्यात सर्व रिक्त जागा भरणार

    ITI; प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी, परंतु नादुरुस्त इमारतीमुळे त्यांच्या जीवाची हमी घेणार कोण?

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    वारी.. आत्मपरीक्षणाची, स्वावलंबनाची, प्रेरणा देण्या-घेण्याची सर्वांना सोबत घेऊन चालण्याची!

    थेट आषाढी वारी मधून….

    ना. मंगलप्रभात लोंढा यांची “मंगलवाणी”, आयटीआय(ITI) चे पुनर्जीवन करणार ;तीन महिन्यात सर्व रिक्त जागा भरणार

    Most Popular

    जवसगाव शिवारातून गौण खनिजाचा अवैध उपसा

    April 27, 20210 Views

    शॉटसर्किटने दीड एक्कर ऊस जळून खाक

    April 27, 20210 Views

    माळरानावरील झाडांमध्ये वाऱ्याप्रमाणे पसरली आग; जीवितहानी नाही

    April 27, 20210 Views
    © 2025 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.