Close Menu
ED TV News

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आर्थिक गुन्हे शाखेचे “इंजेक्शन” कर्जदार आले ठिकाणावर!

    विशेष मालिका: श्री प्रल्हाद महाराज संगीत चरित्र कथामृत -भाग पहिला

    निलंबन का बडतर्फी? काय होणार जालनाच्या तहसीलदारांचं!

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV News
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV News
    You are at:Home » केंद्र शासनाकडून  ‘सिमी’ बेकायदेशीर संघटना घोषित :  
    Jalna District

    केंद्र शासनाकडून  ‘सिमी’ बेकायदेशीर संघटना घोषित :  

    EdTvBy EdTv26/03/2024No Comments1 Min Read0 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

     जालना  – केंद्र शासनाने दिनांक 29 जानेवारी 2024 रोजी काढलेली  अधिसूचना क्रमांक S.O. 354 (E) नुसार स्टुडंटस इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या संघटनेला बेकायदेशिर संघटना म्हणुन घोषित केले आहे. बेकायदेशिर कृत्ये (प्रतिबंध) अधिनियम 1967 चे कलम 3 च्या उपकलम (1) व्दारे ही कारवाई  करण्यात आली आहे. याबाबत बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंधक) न्यायाधिककरण समोर सुनावणी  सुरु असुन दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या सुनावणीमध्ये ‘सिमी’ संघटनेला बेकायदेशीर संघटना का घोषित केले जावू नये याबाबत सिमी संघटनेला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश  न्यायाधिकरणाने दिले आहेत.

                       ‘सिमी’ संघटनेच्या कार्यालयाला अधिसूचनेची प्रत लावणे, शक्य् असेल तिथे पदाधिका-यांना नोटीस देणे, नोंदणीकृत पोस्ट अथवा स्पिड पोस्ट अथवा कुरियरव्दारे देखील नोटीस पाठविणे. संघटनेचे कार्यक्षेत्र असलेल्या भागात लाऊडस्पिकरवर घोषणा करणे, रेडिओ, दुरदर्शनवरघोषणा करणे, प्रसारमाध्यमातून नोटीस प्रसिध्द करण्याची कार्यवाही  करण्याचे न्यायाधिकरणाने आदेशित केले आहे. या अनुषंगाने  न्यायाधिकरणाची पुढील सुनावणी 09 एप्रिल 2024 रोजी कोर्ट रुम नं. 16, दिल्ली हायकोर्ट, शेरखान रोड, नवी दिल्ली  येथे होणार आहे, असे अपर जिल्हादंडाधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे कळविले आहे.

     https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
    App on play store,yt-edtvjalna
    –www.edtvjalna.com
    https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
    -दिलीप पोहनेरकर,9422219172

    📢 FOLLOW US

    ▶️ YouTube | 💬 WhatsApp Channel | 📸 Instagram | 📘 Facebook | 👥 WhatsApp Group

    दिलीप पोहनेरकर - ९४२२२१९१७२

    ed edtv jalna simi सिमी संघटना सीमेवर बंदी स्टुडन्ट इस्लामिक मोमेंट ऑफ इंडिया
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleभावी खासदारांनो गुढीपाडवा, डॉ.आंबेडकर जयंती, ईदच्या निमित्ताने प्रचाराची संधी! धार्मिक मिरवणुकांवर नाही बंदी ,परंतु तुमच्यावर लक्ष, जिल्हाधिकाऱ्यांची विशेष मुलाखत
    Next Article “गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार” योजनेला अंबड तालुक्यात शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    आर्थिक गुन्हे शाखेचे “इंजेक्शन” कर्जदार आले ठिकाणावर!

    15/07/2026

    विशेष मालिका: श्री प्रल्हाद महाराज संगीत चरित्र कथामृत -भाग पहिला

    15/07/2026

    निलंबन का बडतर्फी? काय होणार जालनाच्या तहसीलदारांचं!

    13/07/2026

    Comments are closed.

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    या आहेत जालन्याच्या नूतन जिल्हाधिकारी, श्रीमती अशिमा मित्तल(IAS)

    30/07/20255,116 Views

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    31/05/20254,134 Views

    उद्यापासून शाळा एकाच सत्रात

    22/06/20262,212 Views

    तहसीलदारांचे निलंबन अटळ?; पण कोणत्या वाचा बातमीमध्ये !

    10/07/20262,094 Views
    Don't Miss
    Breaking News 15/07/2026

    आर्थिक गुन्हे शाखेचे “इंजेक्शन” कर्जदार आले ठिकाणावर!

    जालना- सहकारी बँकांना बनावट कर्जदार दाखवून करोडो रुपयांचा चुना लावण्याचा प्रकार दोन महिन्यांपूर्वी जालना शहरातील…

    विशेष मालिका: श्री प्रल्हाद महाराज संगीत चरित्र कथामृत -भाग पहिला

    निलंबन का बडतर्फी? काय होणार जालनाच्या तहसीलदारांचं!

    तहसीलदारांचे निलंबन अटळ?; पण कोणत्या वाचा बातमीमध्ये !

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आर्थिक गुन्हे शाखेचे “इंजेक्शन” कर्जदार आले ठिकाणावर!

    विशेष मालिका: श्री प्रल्हाद महाराज संगीत चरित्र कथामृत -भाग पहिला

    निलंबन का बडतर्फी? काय होणार जालनाच्या तहसीलदारांचं!

    Most Popular

    आजी बरंय का! का विभागीय आयुक्तांनी केली आजीबाई च्या तब्येतीची चौकशी

    06/05/20210 Views

    सहकाऱ्यांची पिळवणूक पहावेना; डॉक्टरांनीच केले ठिय्या आंदोलन

    07/05/20210 Views

    युवकाने झाडाला लटकून आत्महत्या

    08/05/20210 Views
    © 2026 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.