जालना-भारताच्या लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हे गुरुवार दिनांक 22 रोजी जालना शहरात येत आहे. गुरुवार दिनांक 16 पासून गुरु गणेश तपोधाम परिसरात सुरू असलेल्या तेरापंथ समाजाच्या आचार्य महाश्रावणजी यांच्या दीक्षा महोत्सवाला ते उपस्थित राहणार आहेत .सकाळी साडेदहा ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत ते या ठिकाणी उपस्थित असणार आहेत. त्यानंतर लगेचच महेश भवन येथे आयोजित मारवाडी माहेश्वरी समाजातील काही तरुण उद्योजकांसोबत ते चर्चा करणार आहेत आणि मार्गदर्शनही करणार आहेत .
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172