जालना- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवार दिनांक 25 रोजी जालन्यात येत आहेत. विधानसभेमध्ये मतदारांनी भरघोस मतदान करून दिलेल्या यशाबद्दल आभार मानण्यासाठी ते येत आहेत त्यानिमित्त शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी मेळाव्याचे आयोजन केले आहे आझाद मैदानावर सायंकाळी पाच वाजता हा मेळावा होणार आहे दरम्यान बाळासाहेब ठाकरे हे असताना जसे मेळावे व्हायचे त्याच तोडीचा हा मेळावा असेल असा विश्वास आमदार अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केला आहे.
सविस्तर बातमी पाहण्यासाठी वरील व्हिडिओ पहा.
आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. ही बातमी आपण इंस्टाग्राम ,फेसबुक, whatsapp चैनल वर देखील पाहू शकता .
-दिलीप पोहनेरकर-9422219172