Close Menu
ED TV News

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    ग्रामपंचायतला पुरस्कार मिळालाच पाहिजे ,अन्यथा मी…..

    सीईओंचा “ठुमका” तर बीडीओंचा “घूमर”

    मंठा पोलिसांची नवीन “ऑफर” दोन टिप्पर पकडून दिल्यास हप्त्यामध्ये “डिस्काउंट”.दोन जण जाळ्यात

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV News
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV News
    You are at:Home » जालना जिल्ह्यात अंगणवाडी सेविकाआणि मदतनीसांची 456 पदांची भरती
    Jalna District

    जालना जिल्ह्यात अंगणवाडी सेविकाआणि मदतनीसांची 456 पदांची भरती

    EdTvBy EdTv15/02/2025No Comments1 Min Read2 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना- महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद जालना मार्फत सुरू असलेल्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना ग्रामीण प्रकल्पांतर्गत 456 पदांची भरती करण्यात येणार आहे. महिला व बालकल्याण विभागाच्या जिल्हा कार्यक्रमाधिकारी श्रीमती कोमल कोरे -चाटे यांनी या संदर्भात प्रसिद्धी पत्र काढले आहे.

    जालना जिल्ह्यामध्ये एकूण बारा ठिकाणी ही पदे रिक्त आहेत .त्यामध्ये अंगणवाडी सेविकांची 114 तर अंगणवाडी मदतनीसांची 342 पदे भरल्या जाणार आहेत. दिनांक 24 फेब्रुवारी पर्यंत पात्र उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत असे आवाहन करण्यात आले आहे. संबंधित पदासाठी पात्रता आणि अर्ज हे त्या -त्या तालुक्याच्या ठिकाणी एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयात उपलब्ध असल्याचेही श्रीमती कोमल कोरे यांनी सांगितले आहे.या आहेत रिक्त ठिकाणच्या जागा

    आमच्या  www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. ही बातमी आपण इंस्टाग्राम ,फेसबुक, whatsapp चैनल वर देखील पाहू शकता .
    -दिलीप पोहनेरकर-9422219172

    📢 FOLLOW US

    ▶️ YouTube | 💬 WhatsApp Channel | 📸 Instagram | 📘 Facebook | 👥 WhatsApp Group

    दिलीप पोहनेरकर - ९४२२२१९१७२

    jalna zp Kids cambridge school pfc classes अंगणवाडी मदतनीस अंगणवाडी सेविका एकात्मिक बालविकास प्रकल्प जालना जिल्हा परिषद महिला व बाल विकास प्रकल्प
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleपथसंंचालनात जालना जिल्हा अव्वल; विभागातील सर्वच अधिकाऱ्यांचा जल्लोष; महिला अधिकाऱ्यांची रंगली फुगडी
    Next Article आररा… दादांनी तर जिल्ह्याचे नाकच कापलं!. तरीही जिल्हाधिकाऱ्यांना येईना संताप!सा.बां.चा पुळका का?
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    ग्रामपंचायतला पुरस्कार मिळालाच पाहिजे ,अन्यथा मी…..

    20/03/2026

    सीईओंचा “ठुमका” तर बीडीओंचा “घूमर”

    18/03/2026

    मंठा पोलिसांची नवीन “ऑफर” दोन टिप्पर पकडून दिल्यास हप्त्यामध्ये “डिस्काउंट”.दोन जण जाळ्यात

    13/03/2026

    Comments are closed.

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    या आहेत जालन्याच्या नूतन जिल्हाधिकारी, श्रीमती अशिमा मित्तल(IAS)

    30/07/20255,093 Views

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    31/05/20254,113 Views

    “या” शाळेमुळे लागला जालना जिल्ह्याला कॉपी मुक्त अभियानात”ढब्बा”

    10/02/20261,359 Views

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    22/05/20251,250 Views
    Don't Miss
    Breaking News 20/03/2026

    ग्रामपंचायतला पुरस्कार मिळालाच पाहिजे ,अन्यथा मी…..

    जालना -ग्रामसेवकांनी चांगले कामे करून पुरस्कार मिळवले पाहिजेत, ज्यामुळे ग्रामपंचायतचे ,गावाचे आणि आपलेही नाव उज्वल…

    सीईओंचा “ठुमका” तर बीडीओंचा “घूमर”

    मंठा पोलिसांची नवीन “ऑफर” दोन टिप्पर पकडून दिल्यास हप्त्यामध्ये “डिस्काउंट”.दोन जण जाळ्यात

    तृतीयपंथीयांचाही होणार सन्मान! जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी!

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    ग्रामपंचायतला पुरस्कार मिळालाच पाहिजे ,अन्यथा मी…..

    सीईओंचा “ठुमका” तर बीडीओंचा “घूमर”

    मंठा पोलिसांची नवीन “ऑफर” दोन टिप्पर पकडून दिल्यास हप्त्यामध्ये “डिस्काउंट”.दोन जण जाळ्यात

    Most Popular

    हे तर राज्य सरकारचे अपयश-आ.लोणीकर

    05/05/20210 Views

    आजी बरंय का! का विभागीय आयुक्तांनी केली आजीबाई च्या तब्येतीची चौकशी

    06/05/20210 Views

    आणखी एका कोरोना संशयिताचे रुग्णालयातून पलायन; रेल्वे पुलाखाली सापडला मृतदेह

    06/05/20210 Views
    © 2026 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.