जालना- उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येण्याच्या सर्वत्र चर्चा सुरू आहेत आणि त्याला अधिकृत दुजोराही मिळाला आहे यासंदर्भात जाण्याचे शिंदेचे आमदार अर्जुन खोतकर काय म्हणाले पहा.
सविस्तर बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी www. edtvjalna.com या संकेतस्थळाला भेट द्या किंवा युट्युब ला सबस्क्राईब करा.
दिलीप पोहनेरकर-9422219172