Close Menu
ED TV News

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    कुलगुरूंनी PHD वाल्यांना धुतले?

    फक्त पाच गावात 100% स्व-गणना, मंठा तालुका अव्वल

    रॅगिंग; वैद्यकीय महाविद्यालयात दुसराच वर्षी रॅगिंग; तेरा जणांची चौकशी समिती नियुक्त

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV News
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV News
    You are at:Home » मनसेच्या जिल्हाध्यक्षांना शासनाचा पूळका “त्या” अधिकारी आणि शेतकऱ्यांची चौकशी करा
    Jalna District

    मनसेच्या जिल्हाध्यक्षांना शासनाचा पूळका “त्या” अधिकारी आणि शेतकऱ्यांची चौकशी करा

    EdTvBy EdTv23/01/2023Updated:23/01/2023No Comments1 Min Read2 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना- मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांना शासनाचा पुळका आला आहे .शेततळे देण्यासाठी संगणमत करून पैसे हडप करणाऱ्या पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी आणि “त्या” पाच शेतकऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. दरम्यान तिथे दखल घेतल्या जात नसल्यामुळे आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हा प्रश्न जनतेसमोर मांडला आहे .

     

    परतुर तालुक्यात चिंचोली येथील पाच शेतकऱ्यांनी आणि गटविकास अधिकाऱ्यांसह सहाय्यक अभियंता, ग्रामसेवक यांनी संगणमत करून शेततळ्यात शासनाची फसवणूक केल्याचा आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी केला आहे. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांसह ही योजना कागदावर दाखवून फायदा देणाऱ्या आणि घेणाऱ्या या पाचही शेतकऱ्यांची चौकशी करावी अशी मागणीही केली आहे . शेतकऱ्यांच्या शेतात शेततळे घेण्यासाठी ऑनलाईन जिओ टॅग चा वापर करावा लागतो ,परंतु असा कोणताही जिओ टॅग न वापरता पंचायत समिती कार्यालयाच्या वतीने पाच शेतकऱ्यांना शेततळे देऊन संगणमताने शासनाचे लाखो रुपये लाटले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे .

    दरम्यान या पाच शेतकऱ्यांमध्ये भगवान बाबुराव कातारे ,सिद्धेश्वर साहेबराव कातारे, महादेव भुजंगराव टेकाळे, वसंत उत्तमराव चव्हाण, नारायण रंगनाथ सोळंके ,यांचा समावेश आहे .या फसवणुकी सोबतच मंठा नगरपंचायत ला आलेला पाच कोटी रुपयांचा विकास निधी कुठे वापरला? तसेच बागेश्वरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने शेतकऱ्यांची लूट ओतल्या होत असल्याचा आरोपही प्रकाश सोळंके यांनी केला आहे.***

    दिलीप पोहनेरकर
    9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

    📢 FOLLOW US

    ▶️ YouTube | 💬 WhatsApp Channel | 📸 Instagram | 📘 Facebook | 👥 WhatsApp Group

    दिलीप पोहनेरकर - ९४२२२१९१७२

    परतुर पंचायत समिती प्रकाश सोळंके मनसे शेततळे
    Share. Facebook WhatsApp
    Previous Article“गुपचूप”सुरू असलेल्या गुपचूपच्या कारखान्याला आग
    Next Article पळण्याचा सराव आहे? मग घ्या सहभाग आणि मिळवा बक्षीस,
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    कुलगुरूंनी PHD वाल्यांना धुतले?

    20/05/2026

    फक्त पाच गावात 100% स्व-गणना, मंठा तालुका अव्वल

    13/05/2026

    रॅगिंग; वैद्यकीय महाविद्यालयात दुसराच वर्षी रॅगिंग; तेरा जणांची चौकशी समिती नियुक्त

    29/04/2026

    Comments are closed.

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    या आहेत जालन्याच्या नूतन जिल्हाधिकारी, श्रीमती अशिमा मित्तल(IAS)

    30/07/20255,100 Views

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    31/05/20254,113 Views

    “या” शाळेमुळे लागला जालना जिल्ह्याला कॉपी मुक्त अभियानात”ढब्बा”

    10/02/20261,361 Views

    मर्चंट बँकेला सहा लाखांचा दंड; कर्ज वाटपात अनियमितता; संचालकाचा घेतला राजीनामा

    24/07/20251,345 Views
    Don't Miss
    Breaking News 20/05/2026

    कुलगुरूंनी PHD वाल्यांना धुतले?

    जालना- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगरचे कुलगुरू डॉ. फुलारी यांनी पीएचडी पदवी…

    फक्त पाच गावात 100% स्व-गणना, मंठा तालुका अव्वल

    रॅगिंग; वैद्यकीय महाविद्यालयात दुसराच वर्षी रॅगिंग; तेरा जणांची चौकशी समिती नियुक्त

    ….आता पूर्णवादी नागरिक बँकेला गंडा.

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    कुलगुरूंनी PHD वाल्यांना धुतले?

    फक्त पाच गावात 100% स्व-गणना, मंठा तालुका अव्वल

    रॅगिंग; वैद्यकीय महाविद्यालयात दुसराच वर्षी रॅगिंग; तेरा जणांची चौकशी समिती नियुक्त

    Most Popular

    हे तर राज्य सरकारचे अपयश-आ.लोणीकर

    05/05/20210 Views

    आजी बरंय का! का विभागीय आयुक्तांनी केली आजीबाई च्या तब्येतीची चौकशी

    06/05/20210 Views

    सहकाऱ्यांची पिळवणूक पहावेना; डॉक्टरांनीच केले ठिय्या आंदोलन

    07/05/20210 Views
    © 2026 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.