जालना-जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना व कै. तिलोकचंद कुचे शिक्षण प्रसारक मंडळ संचालित रावसाहेब पाटील दानवे कॉलेज ऑफ फार्मसी, बदनापूर यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित,
पंडित दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळावा.* एकूण २२ उद्योजकांचा सहभाग, १३०८ पदे उपलब्ध *
*शैक्षणिक पात्रता*:- SSC/HSC/ITI/B.A/B.Com/M.Com/B.Sc./M.Sc./B.Pharm/Diploma Engg/ B.E/ Diploma Agri/B.Sc. Agri/M.Sc. Agri/MBA/ANM/GNM/B.Sc. (Nursing) यांच्यासाठी रिक्तपदे.वरील पात्रताधारकांनी प्रत्यक्ष मुलाखती व निवडीसाठी सकाळीच उपस्थित राहावे.
*दिनांक:* १७ फेब्रुवारी, २०२३
*वेळ:* सकाळी ०९:०० ते दु. ०४:०० वाजेपर्यंत
*ठिकाण:* कै. टिलकचंद कुचे शिक्षण प्रसारक मंडळ यांचे रावसाहेब पाटील दानवे कॉलेज ऑफ फार्मसी, औरंगाबाद रोड, ता. बदनापूर, जि. जालना-४३१२०२
*या आहेत संधी*
*धूत ट्रान्समिशन प्रा. लि शेंद्रा, औरंगाबाद – ४०० पदे.*एल.जी.बालाकृष्णन आणि ब्रॉस लि. जालना – २५ पदे.*एन.आर. बी. बियरिंग्ज लि. जालना – २५ पदे*ओम साई मॅनपॉवर सर्व्हिसेस प्रा. लि. (LGB & NRB), जालना – २५ पदे.
*लिभेर अप्लायन्सेस इंडिया प्रा. लि. औरंगाबाद – २५ पदे.
*साई इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, औरंगाबाद – ५८ पदे.
*परम स्किल्स ट्रेनिंग इंडिया प्रा. लि. औरंगाबाद – ७० पदे.
डी एम एंटरप्राइजेस (ऑस्बॉर्न लिप्पर्ट/ ए.एस.आर. इंडस्ट्रीज/ प्रिसिजन पॉवर/ बेलिट स्प्रिंग) एमआयडीसी, औरंगाबाद – १४४ पदे.
*लक्ष्मी कॉटस्पिन लि. जालना – २१ पदे.
*विक्रम टी प्रोसेसर प्रा. लि, जालना – २७ पदे.
*फुलंब्री टेक्स्ट कॉम प्रा. लि. जालना – ४० पदे.
*नव-भारत फर्टिलायझर्स लि. औरंगाबाद – ५८ पदे.
*अमृत बाल रुग्णालय आणि क्रिटिकल केअर सेंटर, जालना – १४ पदे.
*एलिगंट कोटिंग्ज प्रा. लि. पैठण – ५ पदे.
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक नागपूर – ३० पदे.
*डीएसटीए एज्युकेशन फाउंडेशन,पुणे – ९६ पदे.
*भूमी कॉटेक्स इंडस्ट्री प्रा. लि. जालना – ९ पदे.
*एनएचके ऑटोमोटिव्ह कंपोनेंट्स इंडिया प्रा. लि. औरंगाबाद – २३ पदे.
*SBI लाइफ इन्शुरन्स कंपनी लि. जालना – ११४ पदे.
*स्नेश्री मल्टीसॅटेट को.ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. जालना – १२ पदे.
*महिको प्रा. लि. धावलवाडी, जालना – ७ पदे.
*गुरु कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, औरंगाबाद – ८० पदे.
विभागातील जास्तीत जास्त उमेदवारांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा व ह्या नामांकित कंपन्यामध्ये नोकरीसाठी खालील लिंकवर ऑनलाइन नोंदणी करा आणि वरील ठिकाणी आपला Resume/Biodata यांच्या किमान ५ प्रती व आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांसह वेळेवर मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
*अधिक माहितीसाठी संपर्क*
☎️ 02482-299033
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com