Author: EdTv

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

जालना -ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्या प्रकरणी गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.  दरम्यान जालन्यामध्ये सुमारे 4 हजार100 गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे आणि या…

जालना- जालना जिल्ह्यातील जालना आणि घनसावंगी विधानसभा मतदारसंघावर आतापर्यंतच्या निवडणुकीमध्ये भाजपाने पहिल्यांदाच दावा ठोकला आहे. आज भाजपा सदस्यता अभियान व कार्यकर्ता महामेळाव्यामध्ये महाराष्ट्राचे निवडणूक प्रमुख तथा…

जालना- “खरंतर लवकर लग्न करायचं नव्हतं परंतु घरची परिस्थिती आणि आईने लग्नासाठी लावलेला सपाटा, यामुळे लवकर लग्न करावं लागलं. राज्यसेवेच्या परीक्षेची तयारी करत असतानाच एका सहकारी…

जालना- “समाज असा का होत आहे? सुरक्षितता राहिली नाही ,देशभक्ती राहिले नाही.” हा प्रश्न पडला आहे डॉ.सौ. सुनीती संजय आंबेकर यांना. ज्या आंबेकर हॉस्पिटल ने एकेकाळी…

जालना-” ते असं असतं ना! की पाहायला मुलगा येतो, मुलगी चहा घेऊन येते अगदी तशाच पद्धतीने आमचं लग्न झालं. अपेक्षित नवरा होता इंजिनियर आणि मिळाला कलेक्टर.…

जालना- “आयुष्याचा प्रवास खूप छान आहे, आमदाराची बायको म्हणून डोक्यात हवा घुसू दिली नाही, एका आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूची सासू म्हणून देखील अभिमान आहे, वारकऱ्याचे कुटुंब असल्यामुळे सासऱ्यांकडून…

जालना -महायुती सरकारच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत हिंदू धर्मात सर्वश्रेष्ठ असलेल्या कामधेनूची म्हणजेच गोमातेला “राज्यमाता- गोमाता” म्हणून संबोधण्यासाठी शासन निर्णय जारी केला आहे.…

जालना- महाराष्ट्र शासनाने काल दिनांक ३० सप्टेंबर रोजी  जालना येथे शंभर विद्यार्थ्यांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी दिली आहे . या परवानगीच्या पार्श्वभूमीवर आज जालना…

जालना- जालना येथील बहुचर्चित वैद्यकीय महाविद्यालयाला अखेर  दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी परवानगी मिळाली आहे . पहिल्या भट्टीमध्ये 100 डॉक्टरांना तयार करण्यात येणार आहे. यासंदर्भात शासनाच्या…

जालना- आज दुपारी एक वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजी नगर रस्त्यावर असलेल्या राजुर कडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेली अतिक्रमणे महानगरपालिकेच्या वतीने हटविण्यात आली. यावेळी अतिक्रमणातील टपरी दुसऱ्या ठिकाणी…

जालना- ‘गझल’ शब्दात मांडता येत नाही. ती ऐकावी लागते किंवा पहावी लागते, आणि हे केल्यानंतर जर “त्या” काळच्या आठवणी आठवल्या नाहीत, त्या काळात आपण रमलो नाहीत…

जालना- https://youtu.be/qZTvrAw0hSg?si=8tobqCdOLtYR3kPE https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w App on play store,yt-edtvjalna -www.edtvjalna.com https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg== -दिलीप पोहनेरकर,9422219172

जालना- जिल्ह्यातील जालना ,भोकरदन आणि बदनापूर या तीन विधानसभा मतदारसंघावर उद्धव ठाकरे सेनेच्या गटाने दावा केला आहे. “स्त्री शक्ती संवाद” दौऱ्यानिमित्त शिवसेनेच्या उपनेत्यात तथा प्रवक्त्या संजना…

जालना- ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये फसवणूक झाल्यानंतर अशा शाखांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूक आणि ठेवीदारांचे चांगलेच धाबे  दणाणले आहे. त्यामुळे आता अशा क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये ठेवलेल्या…

जालना-शिक्षकांच्या विविध समस्यासंदर्भात सर्वच शिक्षक संघटना आता एक वाटल्या आहेत . शासनाच्या विरोधात जाऊन अनेक शासन निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे आणि असहकार करण्याची शिक्षक…

जालना सध्या गाजत असलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या घोटाळ्याप्रमाणेच सन 2017 -18 मध्ये अशाच प्रकारचा रियल इस्टेटमध्ये घोटाळा झाला होता .राजस्थान मधील तीन वेगवेगळ्या कंपन्यांनी…

जालना- जालना शहरामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने आज सोमवार दिनांक 23 रोजी मूक मोर्चा आणि बंदचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्ही गोष्टींना जालन्यामध्ये अभूतपूर्व प्रतिसाद…

जालना- सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने सोमवार दिनांक 23 रोजी जालना बंदची हाक देण्यात आली आहे .या संदर्भात शहरातील काल एका मंदिरात सर्व संघटनांच्या हिंदूंची एक बैठक…

जालना- लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ समजला जाणाऱ्या न्यायालयाला देखील आता भीती वाटायला लागली आहे अशी कामे जालन्यात होत आहेत . न्यायदानाच्या पवित्र क्षेत्रांमध्ये न्यायाधीश स्वतःला असुरक्षित ,…

जालना-जनता मरते तर मरू द्या! अपघात होतात तर होऊ द्या! आम्हाला काय त्याचे? असेच तर जिल्ह्यात रस्त्यांची कामे करणाऱ्या सरकारी यंत्रणेला म्हणायचे नाही ना? https://youtu.be/kz043pUuA7I?si=h4ne60ojB0IJl_vc (zp…