Browsing: जालना जिल्हा

जालना -आपल्याकडे देशी विदेशी दारूचे परवाने हस्तांतरित करण्यासाठी उपलब्ध आहेत आणि ते स्वस्तात मिळवून देतो ,त्या बदल्यात फक्त एक टक्का कमिशन द्या! असे म्हणत एका शेतकऱ्याची…

जालना- भारतीय संस्कृती पासून दूर ठेवणाऱ्या आणि फितूर करणाऱ्या विचारांना नवीन पिढीने वैज्ञानिक पातळीवर पडताळून पाहावे आणि मगच काय तो निर्णय घ्यावा! कोणाच्याही सांगण्यावर जाऊ नये…

जालना- मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाचा पुढार्‍यांवर असलेला रोष लक्षात घेता िल्हा प्रशासनाने पुढार्‍यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. https://youtu.be/75p_Zh7O2c4?si=p4Yr0PZ3rLe8qsgY पहिल्या टप्प्यानंतर दुसऱ्या टप्प्यात गेल्या सहा…

छत्रपती संभाजीनगर – DRI च्या , पुणे प्रादेशिक युनिट, ने दि.20 रोजी  (भारतीय तस्करी अमली पदार्थांविरोधी गुप्तचर यंत्रणा) अहमदाबाद आणि गुन्हे शाखा अहमदाबाद पोलिसांनी संयुक्त ऑपरेशन…

जालना -सदर बाजार पोलिसांनी आज दिनांक 29 रोजी भगतसिंग चौक हनुमान घाट येथील मनोज कुरलिये यांच्या घरातून दोन तलवारी जप्त केल्या आहेत, त्यापूर्वी दिनांक 25 रोजी…

जालना- जुना जालना भागासाठी पैठण येथील नाथसागरामधून पाणीपुरवठा केला जातो तर नवीन जालना भागासाठी घाणेवाडी येथे असलेल्या संत गाडगेबाबा जलाशयातून पाणीपुरवठा केला जातो. दरम्यान जुना जालना…

जालना- जालना जिल्ह्यात रिक्त असलेल्या कोतवाल पदाच्या 69 उमेदवारांसाठी दिनांक 7 ऑक्टोबर रोजी परीक्षा घेण्यात आल्या होत्या.त्या परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक डिवाइस च्या मदतीने पेपर फुटीचे…

परतूर- परतुर तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या शेतातून  तूर आणि कपाशीमध्ये पिकवलेला सुमारे 15 लाखांचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. परतूर तालुक्यातील येनोरा येथील लक्ष्मण निवृत्ती बोराडे या…

जालना -मराठी कवितेच्या संवर्धन आणि समृद्धीसाठी मागील अडीच दशकांपासून “ऊर्मी ही संस्था कार्यरत आहे . उर्मी ट्रस्टच्या वतीने यंदा रौप्य महोत्सवी वर्ष परिपूर्ती निमित्त कोजागिरी पौर्णिमेच्या…

नांदेड- नांदेड पोलीस दलात कार्यरत असलेल्या गोविंद गंगाराम मुंडे या पोलीस शिपायाने स्वतःच्याच अंगावर गोळी झाडून घेत बुधवार दिनांक 25 रोजी आत्महत्या केली आहे. या प्रकरणाचा…

जालना- जिल्हा नियोजन कार्यालयात नियमानुसार शासकीय बदली झालेली असतानाही कामावर हजर करून न घेणाऱ्या जिल्हा नियोजन अधिकाऱ्याची तक्रार थेट महिला आयोगाकडे करण्यात आली आहे. दरम्यान सहा…

जालना- कामगारांच्या कल्याणासाठी असलेले महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, म्हणजेच कामगार कार्यालय.  मा. कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहाच्या बाजूला एक भली मोठी इमारत या मंडळाची…

जालना- दशारा महोत्सव समितीच्या वतीने जालना शहरातील जे.ई. एस. महाविद्यालयाच्या प्रांगणात विजयादशमीच्या दिवशी रात्री रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रावण दहनासोबतच फटाक्यांची आतिषबाजी देखील…

जालना- सोने खरेदी करण्यासाठी दसऱ्यासारखं कुठलं मुहूर्त नाही. वर्षानुवर्ष अनेक जण पैसा जमा करून दसऱ्याच्या दिवशी एक ग्राम का होईना सोने खरेदी करतातच! का आहे सोन्याला…

जालना- हिंदूंच्या प्रत्येक सणाची काहीतरी वेगळी परंपरा आहे, वेगळ्या प्रदेशात ती वेगळ्या नावाने ओळखली जाते एवढेच! महाराष्ट्रात ज्याप्रमाणे नवरात्रोत्सवाच्या दरम्यान दांडिया, गोंधळ, जागरण,सोंगट्या, असे खेळ खेळले…

जालना- उद्योग व्यवसाय उभारणीसाठी दहा वर्षांपूर्वी भेट कार्ड( व्हिजिटिंग कार्ड ) छापल्यानंतर मला नावं ठेवणारी लोकं आज आश्चर्याने तोंडात बोट घालत आहेत! हे केवळ त्यांच्याकडे दुर्लक्ष…

जालना- नोकरी- परिवार, कोर्टकचेऱ्या अशा वेगवेगळ्या आघाड्यांवर लढताना ताण-तणाव येतोच, आपण कोलमडून पडतो, अशावेळी वडिलांनी दिलेले संस्कार कामाला येतात. अध्यात्मिक स्वरूपाचे केलेले हे संस्कार महत्त्वाचे आहेत.…

जालना- शालेय शिक्षणाला अध्यात्माची जोड द्यावी जेणेकरून अध्यात्माची अदृश्य शक्ती आपल्या पाठीशी उभी राहील आणि आपल्या विकासाच्या वाटेमध्ये बाधा येणार नाही असे मत ह.भ.प. कोमल तेलगड…

जालना- रेल्वे स्थानकाजवळ जालना शहर महानगरपालिकेची जलवाहिनी आज शुक्रवार दिनांक 20 रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास फुटली आहे .600 मिलिमीटर व्यासाची ही जलवाहिनी जायकवाडी कडून आलेले…

जळगाव सपकाळ-भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई रेणुका माता मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी घटस्थापनेने  उत्सवाला सुरुवात झाली. संस्थांनकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला…