Browsing: जालना जिल्हा

वडील भोळसर असल्याचा फायदा घेऊन 3 वर्षीय मुलाचा दगडावर ठेचून काटा काढण्यात आला होता. काटा काढणाऱ्या या चुलत भाऊ आणि काकाला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.तसेच…

जालना-समर्थ रामदास स्वामींनी ज्या श्रीरामांच्या मूर्तीची पूजा केली, त्या मूर्तींची चोरी होऊन महिना लोटला आहे . पोलिसांना अद्याप तपास लागलेला नाही .दरम्यान मूर्ती चोरी झाल्यानंतर दुसऱ्या…

जालना-जालन्याचे तत्कालीन वादग्रस्त उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी विधी सेवा परीक्षेला बनावट विद्यार्थी बसविला, आणि परीक्षाही पास करून घेतली. धाक-दपटशाही करून ही परीक्षा पास करून…

जालना -विद्यार्थ्यांच्या अंगातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळावी. या उद्देशाने केंद्र सरकारने काही ठराविक शाळांच्या मागणीनुसार अनुदान दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून…

जालना-मुंबई महानगरपालिकेचे उत्पन्न वाढावे म्हणून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून प्राणीसंग्रहालयामध्ये पेंग्विन पक्षी आणले. हे पक्षी भारतामध्ये दुर्मिळ आहेत. या पक्षांना पाहण्यासाठी देश विदेशातील पर्यटक…

जालना-जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचाविण्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने दोन उपक्रमांचा प्रयोग करण्यात येणार आहे. त्यामध्ये “अंतराळातील पुस्तक” आणि “महाराष्ट्रातून फेरफटका” या दोन पुस्तकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना…

जालना : गणेशोत्सव पर्यावरणपूरक आणि दीड हजारपेक्षा अधिक पुस्तकांची आरास मांडत सजावट हरिओमनगर मधील कवयित्री आरती सुहास सदाव्रते यांनी केली आहे. रामायण,महाभारत,ज्ञानेश्वरी,कृष्ण, दासबोध, भारतीय संविधान ,सानेगुरुजी,…

जालना- तुम्ही खरेच हिंदुत्ववादी असाल आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना पुढे घेऊन जाणारे असाल तर ,एकदा जांब समर्थ या आणि तपास यंत्रणेला आदेश द्या! असे…

जालना- घनसावंगी तालुक्यातील रामदास स्वामी यांची जन्मभूमी असलेल्या जांब समर्थ येथील मंदिरातून पुरातन मूर्तीच्या झालेल्या चोरीचा तपास लावण्यात पोलिस प्रशासन अपयशी ठरले आहे. या निषेधार्थ उद्या…

जालना- आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सात वर्षांपूर्वी जालन्यात येऊन गेले, आणि पुढे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे सभेला त्यांनी मार्गदर्शन…

बदनापूर- तालुक्यात आज दुपारी वाजेच्या सुमारास मेघगर्जना, वादळी वारे, आणि मुसळधार पाऊस, अशा तिन्ही घटना एकत्र आल्या. त्यातच काळे ढग एवढे दाटून आले की एखाद्या ठिकाणी…

जालना- पूर्वी घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर यावर्षी जिल्हा प्रशासनाने संपूर्ण सतर्कता बाळगत पहाटेपासूनच परिस्थितीवर नियंत्रण ठेवले होते. शासकीय अधिकाऱ्यांनी वेळोवेळी विसर्जन ठिकाणाला भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.…

घनसावंगी -तालुक्यातील देवी दहेगाव येथे असलेल्या समृद्धी शुगर प्रायव्हेट लिमिटेड मध्ये समृद्धी गणेश फेस्टिवल चे आयोजन करण्यात आले होते. गणेशोत्सवाच्या दरम्यान भजन, कीर्तन, समाज प्रबोधन ,यासह…

जालना- गेल्या आठ दिवसांपासून जालना जिल्हा बलात्कारांच्या घटनांमुळे ढवळून निघाला आहे चार दिवसांपूर्वी एका पोलीस अधिकाऱ्यासंदर्भातच जिल्ह्यात संतापाची लाट असताना मागील दोन दिवसांपासून महिलांवरील अत्याचारा संदर्भात…

जालना-विघ्नहर्ताच्या विसर्जनामध्ये कसल्याही प्रकारचे विघ्न येऊ नये म्हणून स्वतःच्या आनंदाला बाजूला न सारता तो आनंद लुटत इतरांनाही आनंद लुटता यावा म्हणून मौजपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस आज…

जालना तालुक्यातील पुणेगाव येथील कारभारी अंभोरे यांचे गावातील ग्रामपंचायत समोर गेल्या 17 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने त्यांचे हे उपोषण हाणून पाडण्याचा प्रयत्न सुरू…

जालना बहुचर्चित मंठा अर्बन कॉपरेटिव बँकेच्या बारा कोटींच्या अफरातफर प्रकरणी बँकेच्या विविध शाखेमधील कर्मचाऱ्यांवर काल दिनांक 7 रोजी रात्री उशिरा मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

जालना-साथीदाराच्या मदतीने नवऱ्याचा खून करून मृतदेह 30 घंटे घरात ठेवला, त्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्यासाठी गॅसचा स्फोट झाल्याचा बनाव करणाऱ्या पत्नीचा तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक…

परतूर-गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेवर पडणारा ताण, आणि नियमित होणाऱ्या गुन्हेगारीला अळा घालून तपासामध्ये मदत होण्याच्या दृष्टीने ,परतुर पोलिसांनी शंभर तरुणांची फौज तयार केली आहे.” पोलीस मित्र”…

जालना-खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज ग्राहकाने वारंवार तक्रार निवारण केंद्रात संपर्क केला. परंतु नेहमीप्रमाणे प्रतिसाद मिळत नसल्याने वीज ग्राहकाने संतापून या कार्यालयातील तोडफोड करून…