Browsing: जालना जिल्हा

 मंठा-परतूर- मंठा विधानसभा मतदारसंघातील आणि मंठा तालुक्यातील वाई हे सुमारे 3000 लोक वस्तीचं गाव .या  गावाच्या इतर सोयी सुविधा तर सोडाच एखाद्या वाईकराचा मृत्यू झाला तर…

जालना-केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना मराठवाड्यातील “जो जे वांछील तो ते लाहो” म्हणणारे संत ज्ञानेश्वर माऊली आणि मराठवाडी पुरणाची पोळी या दोन गोष्टी भावल्या आहेत,” मी…

अंबड -आधी केला नमस्कार मग साईबाबांना दाखविला चमत्कार. अंबड येथील इच्छापूर्ती साईबाबा मंदिराची दानपेटी फोडताना दोन अल्पवयीन मुले सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहेत. अंबड पोलीस या…

जालना-केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रयत्नातून जालन्यात सुरू होत असलेल्या रेल्वे पीट लाईनच्या कामामुळे जालन्याच्या विकासाला आणखी एक चाक लागणार आहे .त्यामुळे जालनेकरांच्या उद्योग, व्यवसायाला…

जालना- जिल्हा परिषदेच्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून 2018 ची तुकडी पास झालेल्या भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी श्रीमती वर्षा मीना यांनी आज पदभार स्वीकारला. मावळते मुख्य…

जालना- जालना जिल्हा परिषदेला सुमारे वर्षभरापूर्वी मुख्य कार्यकारी म्हणून बदलून आलेले मनूज जिंदल यांची ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बदली करण्यात आले आहे. त्यांच्या…

जालना- ज्यांना गणित कळत नाही ते राजकारणात आले, असा टोला कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना लगावला आहे .एकनाथ शिंदे हे 15…

घनसावंगी( बाबासाहेब ढेरे)- दैनंदिन जीवन जगताना जीवाची होणारी घालमेल थांबवून मन शांत करायचा असेल तर देवी दहेगाव येथे असलेल्या रेणुका मातेचे ठिकाण निवडायला हरकत नाही. उंच…

जालना- जालना जिल्ह्यामध्ये सध्या मुले पळवणारी टोळी आली आहे. या अफवेचे पेव फुटलेले आहेत. पोलीस प्रशासन वारंवार ही अफवा असल्याचा निर्वाळा देत आहे मात्र जनता काही…

सध्या नवरात्रोत्सवाची सर्वत्र धूम सुरू आहे. विविध उपक्रमही हाती घेतले जात आहेत. असाच एक उपक्रम सध्या शहरात सुरू आहे आणि पुढील नऊ दिवस चालणार आहे, तो…

जालना -अंशदायी पेन्शन योजना रद्द करून सर्वांनाच जुनी पेन्शन योजना लागू करावी ,या प्रमुख मागणीसह अन्य 22 मागण्यांसाठी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने आज मोर्चा काढण्यात आला.…

जालना- चालू वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात साहित्यरसिकांसाठी मेजवानी आहे. दिनांक 10 व 11 डिसेंबर रोजी घनसावंगी येथे” 42 वे मराठवाडा साहित्य संमेलन” आयोजित करण्यात आले आहे. या…

जालना- पॉपुलर फ्रंटचा कार्यकर्ता अब्दुल हदी याला दोन दिवसांपूर्वी एटीएसच्या पथकाने जळगाव येथून ताब्यात घेतले होते. अधिक माहितीसाठी त्याला जालना येथील रहमानगंज भागात असलेल्या त्याच्या घरी…

जालना- गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जालन्यासह परिसरातील जिल्ह्यामध्ये मुले पळवणारी टोळी आल्याची अफवा पसरत आहे .या संदर्भात जिल्हा पोलीस प्रशासनाने निवेदन जारी केले आहे. अशा…

जालना -दहशतवादी विरोधी पथकाने परवा मध्यरात्री जालना शहरातील पॉपुलर फ्रंट चे कार्यकर्ते अब्दुल हदी यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान या घटनेचा निषेध म्हणून आज दुपारी नमाज…

घनसावंगी- घनसावंगी तालुका हा ग्रामीण भाग म्हणून ओळखला जातो. या तालुक्यामध्ये पशुधनही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे लंपी या आजाराची लागण ही मोठ्या प्रमाणात झाली आहे. याला…

जालना-स्टार्टअप्स इकोसिस्टीम विकसित करण्यासाठी कार्यरत असलेल्या मॅजिक या सीएमआयए सदस्यांनी पुढाकार घेऊन स्थापन केलेल्या इंक्यूबेटरच्या प्रयत्नांना मोठे यश आले असून, नुकतेच केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या…

जालना- चित्रपट रसिकांसाठी एक दिवसाची का होईना खुशखबर आहे. भारतात पहिल्यांदाच आणि पहिलाच” राष्ट्रीय चित्रपट दिवस , 23 सप्टेंबर” हा पाळल्या जाणार आहे. त्या अनुषंगाने चित्रपट…

बदनापूर- तालुक्यातील दाभाडी मंडळातील डाळिंब मोसंबी यासह फळबागांना पीक विमा मिळावा आणि तालुक्याचा अतिवृष्टी मध्ये समावेश करून नुकसान भरपाई देण्यात यावी. या मागणीसाठी बदनापूर तालुक्यातील शेतकरी…

जालना -शहरातील एक महत्त्वाचा रस्ता म्हणजे कादराबाद भाग. जुन्या जालन्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याकडे जाण्यासाठी हा महत्त्वाचा रस्ता. या रस्त्यावरून शाळकरी विद्यार्थी, बँक कर्मचारी,…