Browsing: राज्य

जालना- साऊथ आफ्रिकेतील डर्बन येथे दिनांक 9 जून रोजी कॉम्रेड रन अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. सर्वात जुनी आणि सर्वात मोठी असे या स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे…

जालना- जालना शहरात एका पाठोपाठ दोन एटीएम फोडण्यात आले आणि दोन्ही एटीएम फोडण्याची पद्धत सारखीच आहे. गॅस कटरच्या साह्याने एटीएम चा समोरचा भाग कापून आत मधील…

जालना- पशुसंवर्धन विभागाने आता जनावरांसाठी देखील इयर टॅगिंग( कानात बिल्ले मारणे )म्हणजेच जनावरांचे आधार कार्ड काढणे बंधनकारक केले आहे. अन्यथा शासनाच्या अनेक योजनांना तर मुकावे लागेल.…

जालना- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगाव (स) येथील प्रेमीयुगूलाने काल रात्री जालना तालुक्यातील शिंगाडे पोखरी शिवारात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी मौजपुरी पोलिसांनी गुन्हा…

जालना- आचार्या महाश्रवणजी यांचा त्याग आणि अध्यात्म हे समाजाला वर्षानुवर्ष दिशादर्शक ठरेल असा विश्वास लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी व्यक्त केला आहे सोळा तारखेपासून जालना शहरात…

जालना- नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत परंतु निकाल येणे बाकी आहे या निकालासाठी चार जून पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे मतदारांनी आपला निर्णय दिला आहे…

जालना- एटीएम फोडणारी टोळी छत्रपती संभाजी नगर शहरात रविवारीआल्याची कानकून पोलिसांना लागली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी छत्रपती संभाजी नगर मध्ये अलर्ट ही जारी केला होता, आणि…

जालना- धर्माचे पालन करणे हा एक जिम्मेदारी आणि नैतिकतेचा मार्ग आहे .जो व्यक्ती नैतिक रूपाने प्राणिमात्रांमध्ये दयाभाव, आपलेपण ,अनुभवतो त्याचा विकास होतो. धर्माचा मार्ग त्याला शक्ती…

छ. संभाजीनगर- छत्रपती संभाजीनगर येथे आज दिनांक 13 रोजी लोकसभेसाठी मतदान सुरू होते यावेळी दुपारी बारा वाजेच्या सुमारास काही आरोपींना बोगस मतदान करण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी…

जालना- जालना जिल्ह्यात लोकसभा मतदारसंघासाठी आज शांततेत मतदान झाले. संध्याकाळी सात वाजेपर्यंत 65.66% एवढे मतदान झाले होते. संध्याकाळी सात वाजेपर्यंत  काही मतदान केंद्रांवर मतदान सुरूच होते.…

जालना- लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी ही प्रचंड घसरली आहे. ती वाढवण्यासाठी शासकीय यंत्रणा आपल्या परीने प्रयत्न करतच आहे. आणि आज मतदानाच्या पूर्वसंध्येला लोकप्रतिनिधी देखील आपल्या परीने…

जालना- मतदारांनो पुढील दोन दिवस सावध रहा कारण समोरचा माणूस…. असे आवाहन जालना लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांनी केले. डॉक्टर काळे यांच्या प्रचारार्थ…

छत्रपती संभाजीनगर -तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील 1991 ते 2009 या काळातील सोने चांदी अपहार प्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा नोंद करण्याचे आदेश छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने…

नांदेड-उत्तर रेल्वे मधील सुरू असलेल्या किसान आंदोलन मूळे काही रेल्वे गाड्यांवर परिणाम झाला आहे, त्यामुळे काही उशिरा धावणार आहेत तर काही रेल्वेच्या मार्गामध्ये बदल करण्यात आला…

जालना- तीन वर्षांपूर्वी आईचे निधन झालेल्या आणि व्यसनाधीन वडील असलेल्या अवघ्या सहा वर्षाच्या कु. नेहा हिचा सांभाळ तिची वृद्ध आजी सुशिलाबाई शिंदे (रा. बानेगाव, ता. घनसावंगी)…

जालना-लढतांना गोळी लागल्यावर जखमी झालेला सैनिक ज्यावेळी रुग्णालयात येतो आणि त्याच्या डोळ्यातील डॉक्टरांवरील विश्वास हा स्पष्टपणे जाणवतो ,तो म्हणजे “डॉक्टर मला निश्चित बरे करतील आणि पुन्हा…

जालना- महाराष्ट्र दिनाच्या औचित्य साधत जालना जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने “शिक्षक साहित्य संमेलन “आयोजित केले होते. जालना शहरांमध्ये जिल्हा परिषदेच्या स्वतःच्या शाळा, सभागृह असताना देखील…

जालना- जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना यादेखील एक  कवयत्री आहेत .माहीत नव्हतं नं.! https://youtu.be/qJxfL1oLbQw?si=D5INyhHVAEe7xWaz हे गुपित आज एका साहित्य संमेलनाच्या निमित्ताने उघडकीस आलं…

छत्रपती संभाजीनगर- छत्रपती संभाजी नगर येथील नगर भूमापन क्रमांक 17 850/2 ही मिळकत स्वतःची नसतानाही दि मलकापूर  बँकेला गहाण ठेवून नऊ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अभिषेक…

भोकरदन- भोकरदन तालुक्यातील श्रीक्षेत्र राजुर येथून जवळच असलेल्या चांदई एक्को या गावातील एका भोंदू बाबावर महिलेने दिलेल्या तक्रारीवरून  हसनाबाद पोलीस ठाण्यात ,महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष…