Browsing: जालना जिल्हा

जालना- तिजोरी मध्ये ठेवलेल्या एक कोटी सत्तर लाख रुपयांची रोकड पळून चोरट्यांनी पोलिसांना आव्हानच दिले आहे. जालना शहरातील जुना मोंढा भागात असलेल्या नथूमल कापड दुकानात ही…

जालना- राज्य शासनाने 70 वर्षांपूर्वी बळवंत गायकवाड या जखमी झालेल्या माजी सैनिकाला औरंगाबाद महामार्गावर वीस एकर चार गुंठे जमीन दिली होती. सध्या या जमिनीवर औद्योगिक प्रशिक्षण…

जालना -जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेत रुपांतर करण्यासाठी माजी मंत्री अर्जुनराव खोतकर हे प्रयत्नशील आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या चर्चेला उधाण आले आहे, मात्र अद्याप पर्यंत काहीच निर्णय…

जालना( दिलीप पोहनेरकर) जालना जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा यांनी उभी केलेली क्रीडा प्रबोधिनी  संस्था आता चांगलेच रूप धारण करायला लागली आहे.…

जालना -मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये आता दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी तक्रार निवारण केली जाणार आहे. यासंदर्भातील अधिकृत माहिती जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी…

घनसावंगी- “पाटील शिवसेनेत (शिंदे गटात) या!” असं खुलं आमंत्रण शिवसेनेचे उपनेते अर्जुनराव खोतकर यांनी घनसावंगी तालुक्यात असलेल्या समृद्धी शुगरचे चेअरमन सतीश गाडगे पाटील यांना दिले होते.…

जालना- उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मदतीचा हात म्हणून महाराजा अग्रसेन फाउंडेशन च्या वतीने विद्यार्थ्यांन”अग्रसेन” शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे .अशी माहिती या फाउंडेशनचे अध्यक्ष प्राचार्य रामलाल अग्रवाल यांनी…

जालना- जैन समाजाच्या चारही पंथांचे तीर्थक्षेत्र असलेले झारखंड राज्यातील श्री सम्मेद शिखरजी (जिल्हा गिरीडाह)या ठिकाणाला झारखंड सरकारने पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आहे. या दर्जामुळे या तीर्थक्षेत्राला…

जालना -शहरामध्ये उद्या दिनांक 21 पासून रोटरी क्लब ऑफ जालना आणि रोटरी क्लब ऑफ जालना मिडटाउन यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय महा एक्सपोचे आयोजन करण्यात आले…

जालना -कोरोना काळाच्या खंडानंतर जालना शहरात पुन्हा एकदा महा एक्सपोचे आयोजन करण्यात आले आहे. रोटरी क्लब ऑफ जालना आणि रोटरी क्लब ऑफ जालना मीडटाउन यांच्या संयुक्त…

जालना- रखवालदारानेच तिजोरीवर डल्ला मारण्याचा प्रकार जालना तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. फक्त हद्दीतच नव्हे तर पोलीस ठाण्यातच घडला आहे आणि तो देखील पोलिसानेच केल्याचा…

जालना- जालना जिल्हा परिषद हे मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाते. मंत्रालयाप्रमाणेच येथीलच कारभारी चालतो. प्रत्येक कर्मचारी कोणत्या ना कोणत्यातरी लोकप्रतिनिधीचा वरदहस्त घेऊनच जिल्हा परिषदेत प्रवेश करतो…

जालना-केंद्र शासनाच्या 8 वर्षपूर्तीनिमित्त शासनाच्या गरीब कल्याणकारी योजना व गतिशक्ती विषयावर मल्टी मिडिया चित्रप्रदर्शनीचे उद्घाटन जालना येथील रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर आज जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांच्या…

जळगाव सपकाळ— भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथील विनय विघालयात सन 2000 साली दहावीची परीक्षा उतीर्ण झाल्यानंतर सर्व विघार्थी पुढील शिक्षणासाठी गेले.पुढे शिक्षण पुर्ण करुन अनेकांनी विविध…

जालना- जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने मुली व महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. आज दिनांक 15 आणि 16 असे दोन दिवसीय प्रशिक्षण पोलीस कवायत मैदानावर…

जालना- शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी वारकरी संप्रदायाबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा समाचार वारकरी संप्रदायाने घेतला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आज जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनात…

जालना- बदनामीच्या भीतीने वडील आणि चुलत्यानेच 17 वर्षाच्या मुलीला फाशी देऊन जाळून टाकल्याची संताप जनक घटना चंदनझीरा पोलीस ठाणे अंतर्गत  जालना तालुक्यातील पीर पिंपळगाव शिवारात घडली…

जालना -गोदावरी शिक्षण प्रसारक मंडळ गोंदी (तालुका अंबड) यांची जालन्यामध्ये कुचरवटा भागामध्ये अकरम फातेमा माध्यमिक कन्या शाळा आहे . या शाळेतील मुख्याध्यापिका श्रीमती द्रोपदी लोखंडे यांच्यासह…

जालना- सध्या थंडीचे दिवस असले तरी ग्रामीण भागातील राजकारण ग्रामपंचायत निवडणुकीच्या राजकारणामुळे गरम होत आहे .आता महिला देखील सकाळच्या प्रचार फेरीमध्ये उतरत आहेत आणि एवढेच नव्हे…

जालना -छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर सत्तेवर आलेले सर्वच सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहेत. या सरकारांना शेतकऱ्यांच्या समस्या सोडून इतर विषयांवरच दिशाभूल करण्याची सवय आहे. सध्या…