Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Browsing: जालना जिल्हा
जालना -किडनी निकामी झाल्यानंतर डायलिसिस हा उपचार सुरू होतो आणि तो एकदा सुरू झाल्यानंतर आयुष्याचा शेवट झाल्यावरच तो थांबतो. दरम्यानच्या काळात रुग्णाच्या गरजेनुसार चार दिवसाला आठ…
जालना -“मराठवाडा साहित्य परिषदेचे ४२ वे मराठवाडा साहित्य संमेलन” घनसावंगी येथे दिनांक १० आणि ११ डिसेंबर रोजी पार पडत आहे. या संमेलनाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री उद्धव…
जालना- मुख्यमंत्र्यांना आव्हान नाही, मात्र राज्यपालांचा जाहीर निषेध आहे ,आणि त्यासाठीच सात तारखेला जालना बंदचे आवाहन करण्यात आले आहे. अशी माहिती जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल…
जालना – तालुक्यातील मानेगाव वाडी तांडा येथे राहणाऱ्या एका शालेय विद्यार्थिनीने तिच्याच मित्राच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना दिनांक एक डिसेंबर रोजी घडली. याप्रकरणी या विद्यार्थिनीच्या…
जालना -येथील सामान्य रुग्णालयामध्ये पुणे येथील बालरोग तज्ञ डॉ. पंकज सुगावकर यांनी बालकांची मोफत तपासणी केली. या तपासणीमध्ये टू डी इको मशीनच्या सहाय्याने बालकांच्या हृदयात असलेल्या…
जालना-जगात जेव्हा लोकशाही अस्तित्वात आली तेंव्हापासून सामाजिक न्यायावर काम होत आहे. लोकशाहीच्या विकासात सामाजिक न्यायाला फार महत्व आहे, सामाजिक न्यायासाठी लोकशाही कार्य करत असते. महत्त्वाचे म्हणजे…
जालना- महाराष्ट्राचे राज्यपाल तसेच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते हिमांशू त्रिवेदी आणि अन्य काही मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काढलेल्या अप शब्दाचा निषेध म्हणून दिनांक 7 डिसेंबर…
परतुर- पाटामध्ये पाणी पिण्यासाठी गेलेल्या तीन बैलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. परतुर तालुक्यातील कोकाटे हदगाव तांडा येथील शेतकरी सुनील…
जालना- सिमेंट भरून जाणाऱ्या एका ट्रकचा जालना शहरातील सतकर कॉम्प्लेक्स परिसरात एका शालेय विद्यार्थ्यासोबत झालेल्या अपघातात विद्यार्थी जखमी गंभीर जखमी झाला आहे. त्याला प्राथमिक उपचारासाठी सामान्य…
जालना -क्रीडा व युवा सेवा संचालनालय यांच्या वतीने सुरू असलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये कबड्डी संघाची संख्या लक्षणीय आहे. तालुक्यातील सुमारे 85 कबड्डी संघाने या मध्ये सहभाग…
जालना -आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास जालन्यात वाऱ्यासारखी बातमी पसरली ती म्हणजे साडेपाच वर्षाच्या ईश्वरी रमेश भोसले या मुलीचा बाथरूम मध्ये खून केल्याची. परंतु हा खून…
जालना- साडेपाच वर्षाच्या बालिकेचा ब्लेडने वार करून खून करण्यात आल्याची घटना आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. https://youtu.be/iqjFacC9IU0 मंठा रोडवर असलेल्या चौधरी नगर भागात ईश्वरी रमेश…
घनसावंगी- (बाळासाहेब ढेरे) श्रीक्षेत्र जांब समर्थ येथील श्रीरामांच्या मूर्तींची पुनःस्थापना आज शनिवार दिनांक 26 रोजी करण्यात आली आहे. 22 ऑगस्ट रोजी या मूर्तींची चोरी झाली होती…
श्रीक्षेत्र जांब समर्थ येथील श्रीराम मूर्तींच्या पुनःस्थापना सोहळ्यानिमित्त 25 किलोमीटर आणि सहा तास चाललेल्या मिरवणुकीचा हा थोडक्यात वृत्तांत .ज्यांना प्रत्यक्ष पाहता आला नाही त्यांच्यासाठी ही घरी…
जालना- महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यात राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. आणि वैज्ञानिक संशोधनासाठी सोडलेले फुगे किंवा काही अवशेष जमिनीवर सापडले तर त्यांना हात…
जालना- नळ ,लाईट, सिमेंट रस्ते, सामाजिक सभागृह, अशा सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर सटवाई तांडा अतिक्रमणात कसा? https://youtu.be/4_Ku3mH7310 असा प्रश्न आता या भागातील रहिवासी करीत आहेत.…
जालना- वाहनांच्या अपघातामध्ये मृत पावलेल्यांचे स्मरण म्हणून दिनांक 20 नोव्हेंबर हा जागतिक स्मृतिदिन म्हणून पाळल्या जातो, या दिनाच्या निमित्ताने मृतांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीमध्ये श्रद्धांजली अर्पण करून उपप्रादेशिक…
जालना- लाच घेणे आणि देणे दोन्ही गुन्हा आहे परंतु स्वतःसाठी लाच घेणे एखाद्या वेळेस माणूस समजू शकतो, मात्र स्वतःसाठी आणि आपल्या सहकाऱ्यांसाठी देखील लाच घेणारा एक…
जालना- जालना तालुक्यातील 123 ग्रामपंचायत स्वच्छ करण्याचा निर्धार जालन्याचे गटविकास अधिकारी संजय कुलकर्णी यांनी केला आहे. याची सुरुवात स्वतःच्या पंचायत समिती कार्यालयापासून सुरू केली असल्याची माहिती…
जालना -श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणी आज सोमवारी जालन्यामध्ये मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सकल हिंदू समाजाच्या वतीने निघालेल्या या मूक मोर्चा मध्ये महिलांची अभुतपूर्व संख्या…