Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Browsing: जालना जिल्हा
जालना-गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची धामधूम आणि ढोल ताशे काल मध्यरात्री बंद झाले. ढोल ताशे आणि वाद्यांचा गजर जरी बंद झाला असला तरी सकाळी दहा…
जालना- आज सर्वत्र गणेश विसर्जनाची धामधूम सुरू आहे .जालन्यात घरगुती गणेशांचे विसर्जन हे मोती तलावात करण्यात येतं. मात्र गेल्या काही वर्षांपासून या तलावाच्या काठावरच पूर्वीची नगरपालिका…
जालना-जालना – गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे .उद्या दिनांक 28 रोजी सकाळी आठ वाजल्यापासून विसर्जनाच्या ठिकाणी हा बंदोबस्त तयार राहील. तसेच शेवटच्या…
जालना- जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. कै. अंकुशराव टोपे महाविद्यालयाच्या प्रांगणात या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य मिलिंद पंडित यांच्या…
जालना – स्वामी रामानंद तीर्थ, दिगंबरराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ अशा असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या नेतृत्वात मराठवाड्यातील जनतेने लढलेल्या थरारक मुक्तिसंग्रामाची गाथा 25 सप्टेंबर रोजी जालना येथे जेईएस महाविद्यालयाच्या…
जालना -जालना शहरात गणेशोत्सव आता चांगलाच रंगात आला आहे. महालक्ष्मीच्या विसर्जनानंतर गणपती समोर देखावे सादर करण्यासाठी चढाओढ लागली आहे . त्याला भाविक देखील प्रचंड दात देत…
जालना- गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने रात्री बारा वाजेपर्यंत वाद्य वाजवण्यास परवानगी दिली आहे. गणेश मंडळांनी न्यायालयाने वाढवून दिलेली ही परवानगी लक्षात घेऊन बारा वाजेपर्यंतच वाद्य वाजवावेत…
जालना- जिल्हा रुग्णालय जालना यांच्या वतीने विशेष मोहिमेअंतर्गत शून्य ते अठरा वर्ष वयोगटातील बालकांच्या हृदयाची मोफत तपासणी आणि आजार आढळल्यास त्यावर मोफत उपचार करण्यात येणार आहेत.…
जालना-जात प्रमाणपत्रातील त्रुटी दूर करण्यासाठी वरिष्ठांच्या नावाने लाच मागणारा लाचखोर जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचा कंत्राटी संशोधक सहाय्यक याला 35 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात…
जालना- यावर्षी गणेश भक्तांच्या उत्साहाला पारावर राहिलेला नाही. कोविड नंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा होत आहे. कोविड काळातील कसरही भरून काढण्यासाठी गणेशभक्त सज्ज झाले…
भोकरदन-तालुक्यातील पारध पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चैनसिंग गुसिंगे यांनी आज दि.21 धाडसी कारवाई केली. तालुक्यातील कल्याणी शिवारातील एक एकर क्षेत्रावरील गंज्याच्या शेतीमधील पीक जप्त केले…
आष्टी -जालना येथील जिल्हा कारागृहातून मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणजे 17 सप्टेंबरला सकाळी सहा वाजेच्या सुमारास एका कायद्याने धूम ठोकली होती. 30 फूट उंचीवरून चादर आणि…
जालना- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर आणि नवीन संसद भावनांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देण्यासाठी घटनादुरुस्ती विधेयक लोकसभा व राज्यसभेत मांडण्याची तयारी केली आहे.…
जालना- ज्या गणेश मंडळाच्या नावातच “अनोखा” हा शब्द आहे त्या गणेश मंडळाचे उपक्रम देखील अनोखेच असतात. अनोखा गणेश मंडळाचे हे 8वे वर्ष आहे आणि या आठव्या…
जालना – अडीच वर्षांपूर्वी घटस्फोट झालेल्या दांपत्यापैकी पित्यानेच आपल्या साडेपाच वर्षाच्या मुलीला पळून नेत असतानाचा थरार दिनांक 18 रोजी जालन्यात दुपारी घडला. एक ते तीन वाजेच्या…
जालना- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला टीबी म्हणजेच क्षयमुक्त करण्यासाठी विशेष अभियान सुरू केले आहे .या अभियानांतर्गत समाजातील विविध दानशूर आणि सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या कारखान्यांच्या मदतीने…
जालना-जालना तालुक्यातील इंदेवाडी शिवारात असलेल्या जिल्हा कारागृहातून विविध गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला कैदी तुळशीराम मुरलीधर काळे,रा. बाजार गल्ली, आष्टी,ता परतूर. हा भिंतीवरून उडी मारून पळून गेल्याने…
जालना- जालना जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, शेतकऱ्यांकडून सक्तीची वीज वसुली थांबवावी, जिल्ह्यामध्ये पाण्याचे नियोजन करावे या आणि अन्य मागण्या संदर्भात माजी मंत्री तथा घनसावंगी चे आमदार…
जालना- छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले चरित्र इंग्रजांनी लिहिले कारण आपल्याकडे मौखिक पद्धतीवर भर दिला जातो ,लिखित पद्धतीला दुय्यम स्थान आहे. त्यामुळे शिक्षण पद्धतीत देखील इतिहासाची दुरावस्था…
जालना- नवीन जालना भागातील वल्ली मामू दर्गा परिसरात दगडफेक केल्याची खोटी तक्रार डायल वन वन टू वरून पोलिसांकडे करण्यात आली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत…