Browsing: जालना जिल्हा

जालना-नागपंचमी म्हटले की डोळ्यासमोर येतात  साप. खरेतर हे प्राणी मित्र आहेत. जोपर्यंत तुम्ही त्यांना त्रास देत नाहीत तोपर्यंत ते देखील तुम्हाला त्रास देत नाहीत. मात्र केवळ…

जालना-अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील 5000 कुटुंबापर्यंत पोहोचून “घर -घर तिरंगा, मन- मन तिरंगा”…

जालना- कुंडलिका नदीच्या काठावर काचांच्या तुकड्यात रेखीव काम केलेलं मराठवाड्यातील एकमेव मंदिर असलेल्या मंमादेवी संस्थानवर पहिल्यांदाच भाविकांकडे मदत वागण्याची वेळ आली आहे. गेल्या 18 महिन्यांपासून सुरू…

जालना -9 ऑगस्ट या क्रांतीदिनाच्या निमित्ताने महात्मा गांधींनी इंग्रजांसाठी चले जावचा नारा दिला होता.  आज आम्ही मोदी चले जावचा नारा देत आहोत ,आणि तशी प्रतिज्ञा…

जालना-राज्यात डेल्टाप्लस रुग्णांमध्ये वाढ झाली असून आता ही संख्या 21 वरून 45 वर गेली असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. 45 रुग्णा पैकी 27…

 जालना- जालना शहरातील महत्वपूर्ण व्यक्ती, संस्था आणि व्यक्ती यांच्याविषयीची खास माहिती असलेल्या अशा वैविध्यपूर्ण मालिका येत्या रविवार पासून edtv jalna वर जालनेकरांना पाहायला मिळणार आहे.  जिल्ह्यातील राजकारण,…

 दोन मित्रांचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुण हॉटेल चालकाचा चाकूने भोसकून खून झाल्याची घटना गुरुवारी रात्री १० वाजता भोकरदन शहरा जवळील फत्तेपूर रोड वर घडली आहे.  सागर…

जालना- उत्तराखंड येथे पार नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय खुल्या क्रास बो शूटिंग स्पर्धेत जालन्याच्या स्पर्धकांनी उत्कृष्ट कामगिरी  करून यश संपादन केले. या स्पर्धेत जालन्याची कुमारी…

जालना-अंबड  पोलीस ठाण्याचे तत्कालीन वादग्रस्त पोलीस निरीक्षक देविदास शेळके यांच्याविरुद्ध वाळू माफियांना अभय दिल्याबाबत कारवाई करण्याबाबतच्या याचिकेला अंबड न्यायालयाने अखेर हिरवा कंदील दिला. दि.४ ऑगस्ट रोजी…

जालना- अवघे नऊ वर्ष वय असलेल्या व पाच मिनिटात ऑनलाइन शंभर योगासने करण्याचा विश्वविक्रम नावावर असलेल्या  बीड जिल्ह्यातील हिंदवी चौरे या चिमुरडीने आष्टीत केलेल्या वेगवेगळ्या योगासने…

जालना-Covid-19 च्या परिस्थितीमध्ये सुमारे 13 अटींच्या अधीन राहून गणेशोत्सवाला परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी नुकतेच आदेश जारी केले आहेत.  या…

जालना -पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेच्यावतीने विविध मागण्यांसाठी गेल्या दीड महिन्यापासून आंदोलन सुरू आहे. पहिल्या टप्प्यात दिनांक 15 जून पासून लसीकरण व सर्व प्रकारचे अहवाल बंद केले…

जालना- शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या निजामकालीन मूर्ती वेसचा काही भाग ढासळल्यामुळे या भागातील वाहतूक बंद करण्यात आली आहे.  पुढील आठ दिवस ही वाहतुक बंद राहण्याची शक्यता…

जालना -लाच घेणे जसा गुन्हा आहे, तसाच लाच देणे हा देखील गुन्हाच आहे. दोघांनाही भारतीय दंड विधानात शिक्षेचे एकच कलम लागते .मात्र लाच देणारे आरोपी हे…

जालना- 2018 चा शेतकऱ्यांचा पिक विमा अद्यापपर्यंत मिळालेला नाही, तो त्वरित देण्यात यावा अन्यथा मंत्रालयासमोर उपोषण करण्यात येईल असा इशारा पिक विमा संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला…

जालना-वडील पहिली पास, घरी पाच एकर शेती आणि पाच जणांची उपजीविका अशा परिस्थितीमध्ये पाचवी पर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळेत आणि त्यानंतर नवोदय विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या रंजना मदन…

जालना जिल्ह्यातील परतुर (अंबा) जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा वर्ग 6 वी साठी, दि. 11 ऑगस्ट 2021 बुधवार रोजी निश्चित करण्यात आलेली आहे , परीक्षेसाठी नोंदणी…

जालना -येथील जेईएस महाविद्यालय, ज्ञान प्रबोधिनी पुणे आणि केपीआयटी यांच्या संयुक्त विद्यमाने मागील सहा वर्षांपासून जालना जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी छोटे सायंटिस्ट  प्रकल्प राबवविण्यात येत आहे. या…

जालना -आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर गुरूंचे स्थान महत्त्वाचे आहे .गुरूंच्या आशीर्वादाने आपण यशाचे शिखर गाठू शकतो, त्यासाठी गुरुभक्ती महत्त्वाची आहे आणि म्हणून प्रत्येकाने गुरु करावा.…

 जालना -ओबीसी समाजाचा मराठवाडा विभागीय मेळावा जालना येथे आयोजित करण्यात आला होता .या मेळाव्यामध्ये सुमारे वीस ठराव पारित करण्यात आले . येथील पाठक मंगल कार्यालयात सकाळी…