Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Browsing: राज्य
जालना- जालना जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणाऱ्या पिक विमा, अतिवृष्टी या अनुदानामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. प्रथमदर्शनी हा 52 कोटींचा होता त्यानंतर जिल्हा…
जालना- एक लाख रुपयांचे एक कोटी करून देतो असे आमिष दाखवणाऱ्या जालना येथील रतन आसाराम लांडगे वय 45 राहणार भक्तेश्वर नगर जालना याला तालुका जालना पोलिसांनी…
जालना – विविध प्रकारचे प्रकल्प हाताळायला दिल्यानंतर विद्यार्थ्यांचा विकास होतो. परंतु क्षमतेपेक्षा जास्त मोठा प्रकल्पाचे देणे योग्य नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देणारे, त्यांना सहजासहजी लक्षात…
जालना- शिक्षणाची सुरुवातच वर्णमाला म्हणजेच बाराखडी पासून सुरू होते. पूर्वी बाराखडी म्हटले की त्यापुढे त्या शब्दापासून सुरू होणारे अक्षर यायचं,जस आ..आ.आईचं ,ब..ब..बदकाचं आणि साहजिकच भ..भ.. म्हटले…
जालना- जालना जिल्ह्यात 35 कोटींचा पिक विमा घोटाळा उघडकीस आला आहे अंबड आणि घनसावंगी या दोनच तालुक्यातील हा घोटाळा आहे उर्वरित तालुक्यांची चौकशी सुरू आहे दरम्यान…
जालना- राज्यात गोवंश हत्या प्रतिबंधात्मक कायदा लागू असताना देखील ईदच्या दिवशी गोवंशाची हत्या करण्यात आली? ही हत्या होऊ नये म्हणून गोसेवा आयोगाने देखील राज्यातील पोलीस प्रशासनाला…
जालना – जुना जालना भागातील अंबड चौफुली भागात असलेल्या तुलसी पार्क येथून आयुष संजय चोपडे वय सतरा वर्ष 11 महिने आठ दिवस हा हरवला आहे. यासंदर्भात…
जालना-” आमच्या पक्षाचे आम्ही बघू,तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा” अशा स्पष्ट शब्दात सडेतोड उत्तर दिलं आहे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांना. मागील…
जालना- येथील औद्योगिक वसाहती मधील स्टीलच्या कारखान्यांमधून कोट्यावधी रुपयांचा जीएसटी मिळत असताना केवळ जालना महानगरपालिकेला तुटपुंजी रक्कम मिळाली आहे. याला जबाबदार कोण? असा प्रश्न माजी आमदार…
जालना- आयुष्यात गुणात्मक बदल घडविण्यास शिक्षण व्यवस्था कमी पडली म्हणूनच भारतात उच्च शिक्षणासाठी सर्व सुविधा असतांना सुद्धा विद्यार्थी परदेशात का जातात ? अमेरिकेत दहा लाखांपैकी तीन लाख…
जालना- जालना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत . या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांची जालना येथील कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. प्राथमिक शिक्षणाधिकारी कैलास…
छत्रपती संभाजी नगर- एका कामासाठी लाच म्हणून घेतलेले 35 लाख रुपये पचविल्यानंतर पुन्हा त्याच गरजू व्यक्तीकडून पैसे उकळण्याची लालूच वाढली आणि यामधून पुन्हा पैशाची मागणी झाली. …
जालना- महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्या गेलेल्या जन्माच्या प्रमाणपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला आहे आणि खोट्या पद्धतीने ते दिल्या गेले आहेत. याप्रकरणी शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना या सर्व प्रमाणपत्रांचे…
जालना- धुळे येथील विश्राम गृहात पाच कोटींची रक्कम सापडली आहे .ही रक्कम अंदाज समितीचे अध्यक्ष तथा जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांची आहे. कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई…
जालना- दुष्काळात तेरावा महिना म्हणतात तो यालाच! अजून पावसाळा सुरू व्हायचा आहे. त्यापूर्वीच दिवस-दिवस विद्युत पुरवठा खंडित होणे मागील आठ दिवसांपासून सुरू आहे. त्यातच अवकाळी पाऊस…
जालना- ऑपरेशन सिंदूर मधील भारतीय सशस्त्र दलातील वीर जवानांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी आज जालन्यामध्ये तिरंगा यात्रा काढण्यात आली होती. या यात्रेच्या वेळी माजी सैनिकांचाही सत्कार करण्यात…
जालना- परतुर तालुक्यातील अकोली या गावात विविध विकास कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याची तक्रार गावातीलच सिद्धेश्वर सोळंके यांनी करून जालना जिल्हा परिषदेसमोर काही महिन्यांपूर्वी उपोषण केले होते .विहीर…
जालना- ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीने घोटाळ्याची मालिका सुरू केल्यानंतर साईराम मल्टीस्टेट, छत्रपती मल्टीस्टेट, राजस्थानी मल्टीस्टेट ,या अर्थ पुरवठा करणाऱ्या संस्थेनंतर आता आणखी एका अर्थ पुरवठा…
जालना- अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूर( ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस(,AIIMS) च्या अध्यक्षपदी जालन्याचे भूमिपुत्र डॉ. अनंत भास्करराव पंढरे (ABP)यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या…
जालना- दिवसेंदिवस विभक्त होत जात असलेलं कुटुंब , त्यातून समोर येणाऱ्या समस्या, या समस्यांना तोंड देत परिवाराची जबाबदारी सांभाळत आणि आपण आत्मसात केलेल्या ज्ञानाला कुठेही बाजूला…