Jalna District 26/03/2025ज्ञानराधा झाली, आता राजस्थानी मल्टीस्टेट चा नंबर ;अध्यक्ष चंदुलाल बियाणीला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक,सुमारे 5 कोटोंची फसवणूक जालना- बीड जिल्ह्याच्या ज्ञानराला मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीने गुंतवणूकदारांना कोट्यावधींचा गंडा घातल्यानंतर आता याच जिल्ह्यातील राजस्थानी मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीने गुंतवणूकदारांना पुन्हा कोट्यावधींचा गंडा घातला आहे.…