जालना जिल्हा 08/08/2021मराठवाड्यात डेल्टा प्लस चा शिरकाव जालना-राज्यात डेल्टाप्लस रुग्णांमध्ये वाढ झाली असून आता ही संख्या 21 वरून 45 वर गेली असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. 45 रुग्णा पैकी 27…