Breaking News 10/07/2026तहसीलदारांचे निलंबन अटळ?; पण कोणत्या वाचा बातमीमध्ये ! जालना – मी तहसीलदार आहे, तालुका दंडाधिकारी आहे. त्यामुळे माझा वरिष्ठ कोणीच नाही. अशा अविर्भावात नेहमीच वर्तणूक करून वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखविणाऱ्या जालनाच्या तहसीलदार श्रीमती…