Jalna District January 10, 2022संक्रांतीनिमित्त “मैत्र मांदियाळी” ची महिलांसाठी विशेष योजना जालना- चार दिवसार संक्रांत आलेली आहे, आणि महिलांच्या आवडीचा असलेल्या या सणाचे नियोजन पूर्ण होत आहे. यामध्ये महत्त्वाचं नियोजन असतं ते हळदीकुंकवासाठी येणाऱ्या सुवासिनींना भेटवस्तू म्हणून…