Jalna District February 4, 2022राज्यपालांच्या ताफ्याचं जालन्यातून प्रस्थान महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशायरी यांचे आज औरंगाबाद येथून सिंदखेड राजा कडे प्रस्थान केले.हे प्रस्थान मोटारीने झाल्यामुळे सहाजिकच राज्यपालांचा ताफा जालन्यातून गेला. https://youtu.be/7j_LBi2_uvY त्यामुळे सकाळी साडेदहा…