Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
What's Hot
Browsing: Ed News
जालना- छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा हे शुक्रवार दिनांक सात रोजी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत . https://youtu.be/0dWv1m8IBG0?si=4JT7x4ooEOjzU6iu या दौऱ्यामध्ये ते जालना जिल्हा पोलीस…
जालना- जालना जिल्हा ग्राहक परिषदेची बैठक अपर जिल्हाधिकारी रिकामे त्रिवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली मागील बैठकीचा आढावा घेत ही बैठक सुरू झाली आणि अशासकीय सदस्यांनी तक्रारीच्या…
जालना- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रामध्ये जन्म मृत्यूच्या नोंदणीचे पेव फुटले होते. मृत्यूच्या नोंदणी पेक्षा जन्माचे दाखले काढून मतदानासाठी त्याचा वापर केला गेला. या संदर्भात महसूल व…
जाफराबाद- शेत जमिनीवरून असलेल्या जुन्या वादातून एका तरुणाला शेजारच्या शेतकऱ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील सातेफळ निवडुंग शिवारात घडली आहे.या मारहाणीत तरुण गंभीर…
जालना – जालना जिल्हा परिषदेअंतर्गत असलेल्या ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आज दिनांक 28 पासून महिला बचत गटांच्या “जानकी महोत्सव 2025” या प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे. माजी राज्यमंत्री…
जालना- जालना जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी मंगल राजू गायकवाड धुपे यांच्या तोंडाला काळे फासण्याची धमकी देणाऱ्या शिक्षकांच्या विरोधात कधी जालना पोलीस ठाण्यामध्ये शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या…
अंबड- घनसावंगी तालुक्यातील शिंदे वडगाव येथील एका ग्रामस्थांच्या मुलाच्या जात प्रमाणपत्रासाठी दोन हजारांची लाच घेताना पकडलेल्या सहाय्यक महसूल अधिकाऱ्यांच्या बॅगमध्ये एक लाख 67 हजार पाचशे रुपये…
जालना- जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी जालना उपविभागाअंतर्गत संपादित केलेल्या जमिनीचा मोबदल बाजारभावाने देण्यात यावा .या मागणीसाठी शेतकऱ्यांनी गेल्या तीन दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू केलं आहे .दरम्यान…
छत्रपती संभाजीनगर- जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात असलेल्या शिऊर पोलीस ठाणे अंतर्गत एक आरोपी गेल्या दहा महिन्यांपासून मोक्का कायद्यांतर्गत हरसुल कारागृहात शिक्षा भोगत आहे पुढील कारवाईसाठी त्याला न्यायालयात…
जालना- कोविडच्या काळात मृतदेहांचे पडलेले ढीग नातेवाईकांनी मृतदेहाकडे फिरवलेली पाठ आणि मृतदेहांची होणारी अवहेलना, या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी तत्कालीन सरकारने आणि तत्कालीन आरोग्य मंत्री राजेश…
जालना- जन्मताच दिव्यांग असलेल्या जालना येथील आदित्य आसाराम घुले या सतरा वर्षाच्या दिव्यांग विद्यार्थ्याने नोव्हेंबर 2024 मध्ये किर्गिस्थान येथे झालेल्या एशियन चेस Chess(बुद्धीबळ) चॅम्पियन्स स्पर्धेत ब्रांझ…
जालना- जसा जसा मार्च महिना जवळ येईल तशी तशी सरकारी कार्यालयांना वेगवेगळ्या प्रशिक्षणाची आणि विकास कामे आटोपण्याची घाई झालेली असते. तशीच एक घाई सध्या जालना जिल्हा…
जालना- परीक्षेच्या वेळेपूर्वी अवघ्या दहा मिनिटात परीक्षा केंद्र बदलल्यामुळे येथील बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना चांगलाच मनःस्ताप सहन करावा लागला आहे. https://youtu.be/sxxvzPydWNM?si=MG3PbhUgj1soh3PB बुधवार दिनांक 18 रोजी दुपारी…
जालना-सन 2022 मध्ये अवैध गर्भलिंग निदान करणार मोठं रॅकेट उघडकीस आलं होतं आणि या रॅकेटचा मोरक्या होता डॉ. सतीश गवारे. या डॉक्टरचाच आणखी एक महत्त्वाचा साथीदार…
जालना- दिवसेंदिवस जुने संसर्गजन्य आजार कमी होत आहेत परंतु या आजारांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी शासन दरवर्षीच विविध योजना अमलात आणते. त्याचाच एक भाग म्हणून जालना जिल्ह्यामध्ये…
जालना- वय वर्ष 54 जर असेल तर त्यांना काय म्हणणार? तरुण ती वृद्ध तुम्ही काहीही म्हणा परंतु भारतीय सैन्य दलाच्या वतीने विजयी दिनाचे औचित्य साधून आयोजित…
जालना -जालना तालुक्यातील जालना ते सिंदखेड राजा दरम्यान असलेल्या नाव्हा गावाजवळ आज दुपारी मालेगाव कडून माहूरगड कडे जाणारी बस आणि सिंदखेड राजाकडून जालन्याकडे येणाऱ्या आयशरचा समोरासमोर…
जालना- एखाद्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे किंवा अध्यक्ष म्हणून बोलविल्यानंतर त्या कार्यक्रमाचे कौतुक करणे आयोजकांना प्रोत्साहन देणे हे उपस्थित मान्यवरांचं ठरलेलं असतं परंतु एखादा कार्यक्रम सामान्यांची देणंघेणं…
जालना- जालना शहरातील कुंडलिका- सीना नदीचा प्रश्न असो अथवा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जालना शहर महानगरपालिकेच्या संत गाडगेबाबा जलाशय घाणेवाडी येथील गाळ उपशाचा प्रश्न असो, त्यासोबत पारशी…
जालना- शासनाने विविध विभागांमध्ये युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून दिनांक 9 जुलै 2024 रोजी अध्यादेश काढून वेगवेगळ्या पात्रतेप्रमाणे युवा कार्य प्रशिक्षणार्थींची भरती केली होती. भरती करतानाच त्यांना…