Jalna District July 12, 2022फेसबुकच्या मित्राने लावला दहा लाखांना चुना परतूर-एका पंधरा वर्षाच्या मुलाशी मैत्री करून शेतात सोन्याचा हंडा सापडला आहे. तुलाच कमी पैशात कमी पैशात देतो अशी लालूच त्याला दाखवली. या मुलाने ही सर्व हकीकत…