Jalna District January 30, 2025दिव्याखाली अंधार;सूर्यप्रकाशात येणं आणि संधी प्रकाशात जाणं ,अंधाराशी नाही काही देणं-घेणं जालना- रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने रस्ते सुरक्षा पंधरवडा साजरा केला जातो .परंतु ज्या कारणामुळे हे अपघात होतात त्या कारणावर काहीच उपाययोजना केल्या जात नाही.…