Jalna District October 13, 2021कपडा व्यापाऱ्याला साडेतीन लाखांचा गंडा घालणाऱ्या भामट्याला अटक जालना- जालना शहरातील महेश नथुमल नाथांनी या कपडा व्यावसायिकाला सुमारे साडेतीन लाखांना गंडा घालणाऱ्या जिंतूर येथील एका भामट्याला अटक करण्यात सदर बाजार पोलिसांना यश आले आहे.…