Jalna District 28/01/2022चांगल्या समाजनिर्मितीसाठी स्वतःच्या कामातून वेळ द्या! डॉ. हितेश रायठठ्ठा जालना-कोणतेही चांगले काम सुरू करण्यासाठी अनेक संकटे येतात, नैराश्य येते, मात्र या संकटांवर मात करून आपण जर पुढे चालत राहिलो तर आपोआपच समाज आपल्या सोबत येतो…