Breaking News 10/02/2026“या” शाळेमुळे लागला जालना जिल्ह्याला कॉपी मुक्त अभियानात”ढब्बा” जालना-गेल्या दोन वर्षांपासून जालना जिल्ह्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये कॉपीला आळा घालण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. त्यामध्ये बऱ्यापैकी यशही मिळत आहे. यावर्षी जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी…