Jalna District October 23, 2024निवडणूक प्रशिक्षणाला दांडी तेरा, कर्मचाऱ्यांवर छ. संभाजीनगरला गुन्हे दाखल छत्रपती संभाजीनगर- सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024 च्या प्रशिक्षणासाठी लेखी आदेश आणि नोटीस बजावूनही प्रशिक्षणाला दांडी मारणाऱ्या 13 कर्मचाऱ्यांविरोधात छत्रपती संभाजी नगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला…