Close Menu
ED TV News

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    अग्रवाल समाजाचे राष्ट्रीय नेतृत्व करण्याची जबाबदारी जालन्यावर;उद्योजक घनश्यामदास गोयल यांची निवड

    मी नाही त्यातली…! अंबडच्या तहसीलदारांना लाखो रुपयांची लाच घेताना रंग हात पकडले

    मुदतीपूर्व शंभर टक्के आणि अचूक काम… मनपा आयुक्तांनी केला सत्कार!

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV News
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV News
    You are at:Home » सौ. संगीता लाहोटी खून खटला; आरोपी भिमराव धांडेला जन्मठेपेची शिक्षा
    Jalna District

    सौ. संगीता लाहोटी खून खटला; आरोपी भिमराव धांडेला जन्मठेपेची शिक्षा

    EdTvBy EdTv22/01/2025Updated:22/01/2025No Comments2 Mins Read1 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना- जालना शहरातील प्रसिद्ध योग शिक्षिका सौ. संगीता अलोक लाहोटी यांचा दिनांक 14 डिसेंबर2021 रोजी त्यांच्या राहत्या घरी सकाळी  खून झाला होता. या खुनाचा आरोप त्यांचाच नौकर भीमराव धांडे याच्यावर करण्यात आला होता आणि या खून खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती वर्षा मोहिते यांच्या न्यायालयात सुरु होती. फिर्यादींच्या वतीने विशेष सरकारी वकील उज्वल निकम आणि जिल्हा सरकारी वकील बाबासाहेब इंगळे यांनी काम पाहिले. दरम्यान तीन वर्षानंतर आज दिनांक 22 जानेवारी रोजी या खटलाचा निकाल लागला आहे . जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती वर्षा मोहिते मॅडम यांनी आरोपी भीमराव धांडे याला जन्मठेपेची शिक्षा आणि इतरही दंड ठरवले आहेत. अवघ्या पाच मिनिटात न्यायालयाने आपला निकाल जाहीर केला. न्यायाधीश न्यायदालनात आल्यानंतर भीमराव धांडे याला खुनाचा गुन्हा सिद्ध झाल्याचे सांगितले आणि त्यावर त्याचे म्हणणे ऐकले यावेळी धांडे यांनी, हा खून मी केला नाही एवढेच सांगितले. आणि काही मिनिटातच न्यायाधीशांनी आरोपी भीमराव धांडे याला जन्मठेपेसह इतरही शिक्षा सुनावल्या.

    खून खटल्याची पार्श्वभूमी–  शहरात पोस्ट ऑफिस भागात राहणाऱ्या योग प्रशिक्षिका संगीता अलोक लाहोटी यांचा दिनांक 14 डिसेंबर 2021 रोजी सकाळी नऊ वाजता खून झाला होता. याप्रकरणी हर्षवर्धन अभय लाहोटी यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी आरोपी भीमराव निवृत्ती धांडे, राहणार मंमादेवी नगर अंबड रोड जालना या 57 वर्षीय व्यक्तीविरुद्ध भादवि कलम 302 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान हा गुन्हा केल्यानंतर आरोपी धांडे यांनी देखील घटनास्थळीच विष पिऊन आत्महत्याचा प्रयत्न केला होता, परंतु वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील दुर्घटना टळली.  फिर्यादी पक्षाच्या वतीने  हा खटला चालवण्यासाठी सरकारकडे विशेष सरकारी वकील देण्याची मागणी केली होती. त्यानुसार सरकारने ही मागणी मान्य करत विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे. आज दिनांक 10 जुलैपासून या खटल्याची सुनावनि सुरू झाली होती. त्यासाठी उज्वल निकम हे स्वतः , प्रमुख जिल्हा व सत्र न्यायमूर्ती श्रीमती वर्षा मोहिते यांच्या न्यायालयात युक्तिवाद करण्यासाठी हजर झाले होते.  पहिल्या दिवशी जितेंन नाथांनी आणि या प्रकरणातील तक्रारदार हर्षवर्धन लाहोटी यांच्या साक्षी घेण्यात आल्या होत्या.********************

    सविस्तर बातमी पाहण्यासाठी वरील व्हिडिओ पहा.
    आमच्या  www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. ही बातमी आपण इंस्टाग्राम ,फेसबुक, whatsapp चैनल वर देखील पाहू शकता .
    -दिलीप पोहनेरकर-9422219172

    📢 FOLLOW US

    ▶️ YouTube | 💬 WhatsApp Channel | 📸 Instagram | 📘 Facebook | 👥 WhatsApp Group

    दिलीप पोहनेरकर - ९४२२२१९१७२

    adv nikam ed ipc302 jalna court jalna crime jalna distric jalna news mh news जालना बातम्या जिल्हा व सत्र न्यायालय जालना भीमराव धांडे लाहोटी खून खटला विशेष सरकारी वकील उज्वल निकम संगीता लाहोटी खून खटला
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleविशेष बातमी; उद्घाटकाची प्रतीक्षा करून विद्युत दाहिनी गंजली; एक कोटी रुपयांची राख
    Next Article उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी जालन्यात ;बाळासाहेब ठाकरेंच्या तोडीचा मेळावा घेणार -आ. अर्जुनराव खोतकर
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    अग्रवाल समाजाचे राष्ट्रीय नेतृत्व करण्याची जबाबदारी जालन्यावर;उद्योजक घनश्यामदास गोयल यांची निवड

    08/06/2026

    मी नाही त्यातली…! अंबडच्या तहसीलदारांना लाखो रुपयांची लाच घेताना रंग हात पकडले

    06/06/2026

    मुदतीपूर्व शंभर टक्के आणि अचूक काम… मनपा आयुक्तांनी केला सत्कार!

    05/06/2026

    Comments are closed.

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    या आहेत जालन्याच्या नूतन जिल्हाधिकारी, श्रीमती अशिमा मित्तल(IAS)

    30/07/20255,102 Views

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    31/05/20254,118 Views

    “या” शाळेमुळे लागला जालना जिल्ह्याला कॉपी मुक्त अभियानात”ढब्बा”

    10/02/20261,362 Views

    मर्चंट बँकेला सहा लाखांचा दंड; कर्ज वाटपात अनियमितता; संचालकाचा घेतला राजीनामा

    24/07/20251,346 Views
    Don't Miss
    Breaking News 08/06/2026

    अग्रवाल समाजाचे राष्ट्रीय नेतृत्व करण्याची जबाबदारी जालन्यावर;उद्योजक घनश्यामदास गोयल यांची निवड

    जालना- जालना शहर ,जिल्हा, महाराष्ट्रच नव्हे तर पूर्ण देशाचे अग्रवाल समाजाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी जालन्याला…

    मी नाही त्यातली…! अंबडच्या तहसीलदारांना लाखो रुपयांची लाच घेताना रंग हात पकडले

    मुदतीपूर्व शंभर टक्के आणि अचूक काम… मनपा आयुक्तांनी केला सत्कार!

    घामांच्या धारामध्ये प्रौढ पोषण आहाराचे डोस?

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    अग्रवाल समाजाचे राष्ट्रीय नेतृत्व करण्याची जबाबदारी जालन्यावर;उद्योजक घनश्यामदास गोयल यांची निवड

    मी नाही त्यातली…! अंबडच्या तहसीलदारांना लाखो रुपयांची लाच घेताना रंग हात पकडले

    मुदतीपूर्व शंभर टक्के आणि अचूक काम… मनपा आयुक्तांनी केला सत्कार!

    Most Popular

    हे तर राज्य सरकारचे अपयश-आ.लोणीकर

    05/05/20210 Views

    आजी बरंय का! का विभागीय आयुक्तांनी केली आजीबाई च्या तब्येतीची चौकशी

    06/05/20210 Views

    सहकाऱ्यांची पिळवणूक पहावेना; डॉक्टरांनीच केले ठिय्या आंदोलन

    07/05/20210 Views
    © 2026 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.