जालना- “परिस्थिती कशीही असो धडपड करण्याची आणि कष्ट करण्याची ताकद,जिद्द असेल तर मन आणि शरीर स्वस्थ बसू देत नाही. म्हणूनच की काय लग्नानंतर पिग्मी कलेक्शन, स्क्रीन प्रिंटिंग, किराणा दुकान, दुसऱ्याच्या ऑफिसमध्ये नोकरी, कंपनीत नोकरी ,स्वतःचा व्यवसाय आशा सर्व क्षेत्रातील चांगले वाईट अनुभव उराशी बाळगून स्वतःचा व्यवसाय सुरू केला .पिग्मी कलेक्शन मुळे पैसा गोळा करण्याचा तर अनुभव होताच परंतु गृह कर्जाच्या निमित्ताने तो वाटप करायचा ही अनुभव आला. आपल्या माध्यमातून मिळणाऱ्या कर्जामुळे दुसऱ्यांची घरे होत आहेत हे पाहून खूप आनंद वाटतो. व्यवसायात कधी रणरागिनी ही व्हावे लागते. अशाच एका ग्राहकाने विमानाचे तिकीट बुक करून त्याचे पैसे देत नव्हता त्यामुळे त्याच्या कार्यालयात बसून हे पैसे वसूल ही करावे लागले.”-सौ. श्रुती राजेश खिस्ते( सविस्तर मुलाखत खालील व्हिडिओमध्ये)
“रणरागिणी 2024”, कोण म्हणतं नवरा माझा खोडकर? लाडक्या बहिणींची संख्या वाढल्यामुळे कोणाच्या बायकोला झालाआनंद? कोणाचा झाला प्रेम विवाह? शिक्षण घेतानाच कोणाचे जुळले हृदयाचे तार? 17 वर्षाची कोणती मुलगी बनली कर्णबधिर आई-वडिलांचा “दिवा”? कोणाचा होता मैत्रिणीच्या होणाऱ्या नवर्यावर डोळा? सहा वर्ष पती तुरुंगात असताना कसा केला संकटांचा सामना? कर्तुत्ववान आणि प्रेरणादायी महिलांची मालिका?पहा फक्त Edtv jalna news वर.*
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172