Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: EdTv
22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com
जालना- बीड जिल्ह्याच्या ज्ञानराला मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीने गुंतवणूकदारांना कोट्यावधींचा गंडा घातल्यानंतर आता याच जिल्ह्यातील राजस्थानी मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीने गुंतवणूकदारांना पुन्हा कोट्यावधींचा गंडा घातला आहे.…
जालना- अंबड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यु. डी .राजपूत यांची पदोन्नती झाली आहे . पदोन्नती सोबतच त्यांची बदली ही झाली आहे. जालना जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी…
*जालना जि.प.चा अर्थसंकल्प* जमा होणार 18 कोटी 25 लाख55 हजार, खर्च होणार 18 कोटी 19 लाख 62 हजार. पाच लाख 93 हजार रुपयांच्या शिलकीचा अर्थसंकल्प सादर.…
प्रतिष्ठानगरी( पैठण)- आजचे पैठण म्हणजे पूर्वीची प्रतिष्ठा नगरी. संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांची कर्म आणि जन्मभूमी असलेलं गोदातीरी वसलेले पैठण. रखरखत्या उन्हाळ्यात आजही गोदातीरी वारकऱ्यांचे असलेले मोठे मंडप…
जालना- जालना तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बेवारस आणि चोरीच्या मुद्देमालात जप्त केलेल्या दुचाकी म्हणजेच फटफटी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत उभ्या आहेत. संबंधित वाहनांवर असलेल्या चासिस क्रमांकावरून…
जालना- ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी मुख्य शाखा बीड असलेल्या या आर्थिक पतपुरवठा करणाऱ्या संस्थेने जालना जिल्ह्यातील सुमारे 4511 गुंतवणूकदारांना गंडा घातला आहे. या गुंतवणूकदारांची रक्कम…
जालना- परतुर तालुक्यातील अकोली हे जेमतेम 1000 लोक वस्तीचे गाव. परंतु इथे झालेल्या विकास कामांच्या निधीचा जर आकडा पाहिला तर विचार करायला लावणार आहे .मागील पाच…
छत्रपती संभाजीनगर- छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील “प्रतिष्ठान” हे प्राचीन नाव असलेलं आजचं पैठण. गुरुवार दिनांक 22 रोजी नाथ षष्ठीचा मोठा उत्सव आहे. वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत…
जालना- छत्रपती संभाजीनगर येथे असलेली औरंगजेबाची कबर नष्ट करावी अशी मागणी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. https://youtu.be/Iv2iZq2Bz_I?si=A66ALBXWGMkIWyVi निवेदन देण्यापूर्वी जिल्हाधिकारी…
जालना- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांचे अर्ज भरून देणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांचे मानधन पाडव्यापूर्वी त्यांच्या खात्यात जमा होणार असून पाडवा गोड होणार आहे. अशी…
जालना- घर, वाहन, मालमत्ता, सोनं ,चांदी ,दागिने, आदि वस्तूंचे लिलाव आज पर्यंत आपण पाहिले आहेत. परंतु पहिल्यांदाच सुस्थितीत आणि दररोज पूजा- पाठ, नैवेद्य -आरती होणाऱ्या मंदिराचा…
जालना- जालना शहरातून वाहणाऱ्या कुंडलिका आणि सीना नदी मध्ये होणाऱ्या अतिक्रमणाचा प्रश्न आता चांगलाच ऐरणीवर आला आहे. आत्तापर्यंत निवेदने चर्चा, विनंती करून थकलेल्या कुंडलिका सीना नदी…
जालना- जालना शहरातील औद्योगिक वसाहतीमध्ये लोखंडी सळ्यांची निर्मिती करणारे अनेक कारखाने आहेत .या कारखान्यांमध्ये लोखंडाचे भंगार साहित्य खरेदी केले जाते. परंतु आता तर चक्क रेल्वेचे तुकडे…
जालना -जालना शहरातील विविध समस्यांच्या संदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी आज जालना शहर महानगरपालिकेवर निदर्शने केली. महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारातच बोंबाबोंब करून त्यांनी…
जालना- जालना जिल्हा परिषदेमध्ये ग्रामीण भागातील जनतेच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा हा स्वतंत्र विभाग आहे. या स्वतंत्र विभागामार्फत पाणीपुरवठ्याची व्यवस्था करत आयुष्यातील 30 ते 35…
जालना- जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वतःची इमारती नाहीत अशा ग्रामपंचायतींसाठी स्वतंत्र कार्यालयाची इमारत असावी या उदात्त हेतूने ग्रामविकास विभागाने एक निर्णय घेतला होता. 4 सप्टेंबर 2024 रोजी…
जालना- आज जागतिक महिला दिन, महिलांच्या कर्तुत्वाला सलाम करण्याचा, त्यांच्या कर्तुत्वाला उजाळा देण्याचा, त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याचा हा दिवस .या दिवसानिमित्त Edtv jalna या ऑनलाईन न्यूज पोर्टलच्या…
जालना- https://youtu.be/cJ6oOMZ0Gyg?si=5FUG5f9NNS0wBxU5 महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com,आपण प्ले स्टोअर वरून edtvjalna हे ॲप डाऊनलोड करू शकता किंवा आमच्या फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप चैनल वर देखील बातम्या पाहू शकता…
जालना- महिला दिनानिमित्त सगळं कसं गुलाबी- गुलाबी….. https://youtu.be/SThsP9Jirus?si=eN-OIHJYp-u0iYHP
“अतिरेक” महिला तहसीलदारांवर माफीयांचा हल्ला; महिनाभरात १८ कारवाया करण्याचं महसूल विभागाचा “टार्गेट”?
जालना- गौण खनिज संपत्तीची चोरी करणाऱ्या माफीयांवर गेल्या दोन महिन्यांपासून महसूल आणि पोलीस प्रशासनाने चांगलीच कारवाई केली आहे . कांही माफीयांना तडीपार तर काहींना स्थानबद्ध केलं…