Browsing: जालना जिल्हा

जालना- भारतीय संस्कृतीमध्ये अनेक वेगवेगळ्या परंपरा आणि प्रथा आहेत. विशेष करून धार्मिक ठिकाणांमध्ये या प्रथा परंपरा प्रकर्षाने पाहायला मिळतात .अशीच एक परंपरा सुरू आहे ती जालना…

नागपूर -समाधान मानण्यात आहे ,आपली हैसियत आणि आपली औकात यापेक्षाआपल्याला जास्त मिळालं आहे असं जर आपण समजलं तर माणूस जास्त आनंदी राहतो नाहीतर… मंत्रीपदासाठी नवा सूट…

जालना. सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती विषयीच्या अडचणी सुटता सुटत नाहीत. विशेष करून जिल्हा परिषदेमध्ये अशा प्रकारच्या अनेक अडचणी आहेत आणि एकदा सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याच जिल्हा परिषदेचे…

छत्रपती संभाजी नगर -पोलीसांची व्यावसायिक नैपुण्य, गुणवत्ता कौशल्य कार्यक्षमता, दर्जा वाढविणे व त्याची पडताळणी करणे याकरिता प्रत्येक वर्षी पोलीस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. याअनुषंगाने दिनांक…

जालना -महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि मनी गंठण चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती .या गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हा  शाखेच्या पोलिसांनी आज सकाळी अंबड चौफुली जवळ…

घनसावंगी -शेतातील विहिरीवर पाणी भरण्याच्या वादातून आजोबा आणि काका काकूनेच खून केल्याची घटना घनसावंगी तालुक्यात देवगाव तांडा येथे घडली. https://youtu.be/sxdai15s-tU देवगाव तांडा येथे नामदेव पवार…

जालना- पावसाळ्याला सुरुवात होण्यापूर्वीच जालना शहरात डेंग्यूने शिरकाव केला आहे. सर्वे नंबर 488 म्हणजेच शासकीय कार्यालयांच्या पाठीमागे असलेल्या सटवाई तांडा येथे या आजाराची लक्षणे असलेले रुग्ण…

जालना- लायन्स क्लब ऑफ जालना मर्चंट सिटीचा 26 वा पदग्रहण समारंभ नुकताच पार पडला .या क्लबचे नूतन अध्यक्ष म्हणून लॉयन डॉ. पवन देशमुख यांची निवड करण्यात…

जालना- स्वामी विवेकानंद म्हणाले होते” माझ्या मित्रांनो आपल्या शास्त्रातील सत्यांचा भारतात आणि भारताबाहेर प्रसार करण्याकरिता तरुण प्रचारकांना शिक्षण देणाऱ्या संस्था आपल्या देशात सुरू करण्याची माझी योजना…

जालना- आयुष्याच्या प्रवासात प्रत्येक वळणावर गुरूंची आवश्यकता असते. या गुरुंच्याप्रति असलेली आपली श्रद्धा आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. सोमवारी हा सण सर्वत्र उत्साहात साजरा…

छत्रपती संभाजीनगर- देवदर्शन करून घरी परतणाऱ्या दांपत्याच्या कारलाआज पहाटे अपघात झाला. पहाटे सहा वाजता झालेल्या या अपघातामध्ये पती ठार तर पत्नी आणि मुलगी गंभीर जखमी झाल्याची…

जालना -आजच्या दिवसभराच्या घडामोडीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार जेव्हा केव्हा होईल तेव्हा तो कार्यक्रम ईडीच्या कार्यालयात घ्यावा अशी उपरोधिक टीका जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली आहे.…

जालना येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या त्रिभाषिक कवी संमेलन आणि मुशायरांमध्ये रात्री उशिरा चांगलाच रंग भरला उपस्थित आणि वाहवा बहुत खूब असे म्हणत…

जालना-स्पोर्ट्स बाईकवर स्टाईल मध्ये उभे राहून रस्त्यावरून येणाऱ्या- जाणाऱ्याला लुटणाऱ्या मोबाईल चोरांच्या टोळीला स्थानिक गुना शाखेच्या पोलिसांनी अवघ्या आठ तासात गजाआड केले आहे, आणि त्यांच्याकडून मोबाईलही…

जालना- पावसाच्या लहरीपणामुळे कुठे दुष्काळ तर कुठे सुकाळ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे,दुष्काळ निवारणासाठी पिण्याच्या पाण्याचे दीर्घकालीन नियोजन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन शिरपूर पॅटर्नचे जनक…

जालना- दातृत्वाच्या बाबतीत जालनेकरांचे हृदय हे मोठे आहे. येथील सामाजिक संस्था जी कामे करतात ती केवळ दिखावा,प्रसिध्दीसाठी नव्हे तर मना-भावातून करतात. येथील सामाजिक संस्थांच्या कार्याची शाश्वत…

जालना- वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून विविध मोहीम हाती घेण्यात आल्या आहेत. त्यातीलच एक मोहीम म्हणजे शहरात असलेला धारदार शस्त्रांचा अवैध साठाशोधणे. या साठ्याची माहिती घेत…

जालना- आषाढी एकादशी निमित्त सर्वत्र भक्तिमय वातावरण असताना एखाद्या हॉस्पिटल मधून जर टाळ मृदुंगाचा आवाज आला तर निश्चितच त्याकडे लक्ष वेधले जाते .असाच आवाज शहरातील निरामय…

पंढरीच्या वारीमधून -विठू माऊलींच्या दर्शनाला जाण्यासाठी आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या निघतात .खांद्यावर भगव्या पताका घेऊन विठुरायाच्या दर्शनासाठी या वारकऱ्यांची  पावले पंढरीच्या दिशेने झपाट्याने पडतात…

पंढरीच्या वारी मधून- माऊलींच्या पालखीसोबत असंख्य वारकरी चालत राहतात पालखीसोबत चालण्यासाठी अधिकृत नोंदणी करावी लागते.ही नोंदणी केल्यानंतर त्या वारकऱ्यांची पूर्ण व्यवस्था संस्थान करते. https://youtu.be/XF9TM9EMzSg ज्या ठिकाणी…