Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Browsing: जालना जिल्हा
बदनापूर- तालुक्यातील ढासला येथील सोनामाता विद्यालयातून शिक्षकानेच विद्यार्थिनीला पळवून नेल्याची तक्रार पालकांनी करमाड पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ढासला (ता.बदनापूर)येथील गावकऱ्यांनी…
मंठा-जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यांतर्गत असलेल्या उसवद देवठाणा सज्जाचे तलाठी गायब झाल्यामुळे त्यांच्या पत्नीने, पती हरवल्याची तक्रार मंठा पोलीस ठाण्यात दिली होती. विशेष म्हणजे हे तलाठी,अवैध वाळू…
जालना- छत्रपती संभाजीनगर मध्ये चोरी केल्यानंतर पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून जालन्यात येऊन राहायचे आणि पुन्हा छत्रपती संभाजी नगरला जायचे. अपडाऊनचा प्रवास मुकुंदवाडी पोलिसांनी नुकत्याच पकडलेल्या…
जालना -जालना शहरातील एक निसर्गरम्य ठिकाण म्हणून उदयास येत असलेल्या “अमृतवन” ची अवस्था आता बिकट होत चालली आहे खरं तर हे वन जालनेकारांसाठी एक वरदान ठरणार…
जालना- जिल्ह्यामध्ये बोगस डॉक्टर शोध मोहीम सुरू करण्यासंदर्भात दिनांक 27 एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशित केले होते. त्या अनुषंगाने मागील महिनाभरात अशा डॉक्टरांची शोध मोहीम सुरू होती…
जालना- समृद्धी महामार्गावर दिवसेंदिवस अपघातामध्ये वृद्धीच होत आहे. काल दिनांक 9 रोजी एका अपघातात तिघांचा मृत्यू झाल्यानंतर आज दिनांक 10 रोजी पुन्हा पहाटे सहा वाजेच्या सुमारास…
मुंबई -प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र कुलाबा, मुंबई यांनी वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस जालना जिल्ह्यामध्ये विजेच्या कडकडाटासह वादळी वारे येण्याची शक्यता आहे. जालना जिल्ह्यामध्ये उद्या दिनांक दहा…
जालना- नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून अपघाताची मालिका सुरूच आहे. रोज कुठे ना कुठेतरी अपघात होतच आहे .आज शुक्रवार दिनांक 9 रोजी जालना शहरापासून जवळच असलेल्या…
बदनापूर-वराह पालनाच्या दोन कुटुंबात झालेल्या वादातून तिघा तरुणानी एका एकवीस वर्षीय तरुणावर चाकूने पाठीवर वार करून व काठीने मारहाण केल्याने तरुण जागेवर गतप्राण झाला. बदनापूर येथे …
जालना -शासकीय परिचर्या प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थिनींच्या पाण्यामध्ये पाल असल्याचे निदर्शनास आल्यामुळे चार मुलींना सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून दोन…
जालना- जालना नगरपालिकेचे प्रभारी शिक्षणाधिकारी सुरेश सांगुळे यांना कामात हलगर्जी केल्याप्रकरणी जालना नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी दिनांक 2 जून रोजी निलंबित केले आहे .त्यांच्या जागी…
जालना- लॉयन्स क्लब ऑफ जालना यांच्या वतीने “दृष्टी रक्षक” या नेत्र तपासणी व्हॅन चे नुकतेच लोकार्पण करण्यात आले.गरीब वस्ती, कारखाने,ग्रामीण भागात जाऊन रुग्णांची नेत्र तपासणी करून…
घनसावंगी- जांब समर्थ येथील तांगडे दांपत्य मोटरसायकल वरून प्रवास करत होते. दरम्यानच्या काळात पाठीमागून येणाऱ्या कारणे धडक दिल्यामुळे या दोघांचा अपघात झाला आणि त्यामध्ये या दांपत्याचा…
जालना- जालना तालुक्यातील सामनगाव शिवारात असलेल्या एका शेततळ्यात बुडून सख्ख्या भावंडांचा आणि बाप लेकाचा असा एकूण चौघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दिनांक सहा रोजी दुपारच्या…
जालना -जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने जालना जिल्हा परिषदेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना यांनी आपल्या परिवारासह वृक्षारोपण केले https://youtu.be/L73tvjVHYyQ जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचे…
जालना -येथील पाेलीस प्रशिक्षण केंद्रात 5 जून जागतिक पर्यावरण दिना निमित्त भारतीय वन्यजीव संस्थान भारत सरकार व सामाजिक वनीकरण विभाग जालना,महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती जालना यांच्या…
जालना- कृषी उत्पन्न बाजार समिती जालनाच्या परिसरात असलेल्या नाफेडच्या हरभरा खरेदी केंद्राच्या गोदामाला आग लागून सुमारे 12 ते 15 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. https://youtu.be/pfLvAvK9kzQ आज…
जालना- जुन्या भांडणाच्या कारणावरून वीस वर्षीय तरुणाला चाकूने भोसकल्याची घटना दिनांक चार रोजी सायंकाळी पाच वाजता नवीन जालना भागातील कालीकुर्ती भागामध्ये घडली. या प्रकरणी सदर बाजार…
जालना -विविध ठिकाणाहून चोरी गेलेल्या मोबाईलचा तपास लावण्यात सायबर शाखेने आघाडी घेतली आहे, आणि सुमारे 3 लाख 93 हजार रुपयांचे 22 मोबाईल संबंधित तक्रारदारांना आज पोलीस…
जालना- ऑलिंपिक कुस्तीपटू यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठीआज दि.2 जूनला सकाळी दहा वाजता जालना शहरातील खेळाडू, क्रीडा शिक्षक,क्रीडा संघटक व सर्व कुस्तीपटू पालक, क्रीडाप्रेमी, क्रीडा शिक्षक, सामाजिक…