Jalna District February 20, 2025तुम्ही बेरोजगार आहात!नोकरी शोधताय! ही बातमी देऊ शकते तुम्हाला नोकरी! जालना- जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि हुतात्मा जनार्दन मामा नागापुरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,जालना यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. 25 फेब्रुवारी,2025 रोजी जालना येथील हुतात्मा जनार्दन…