Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Browsing: jalna news
जालना- परतुर तालुक्यातील मोसा या गावच्या एका तरुणीचा विवाह घनसावंगी तालुक्यातील शेवगळ तांडा येथे झाला होता. लग्नानंतर तिला आज एक तेरा वर्षाचा ही मुलगा आहे. तो…
छत्रपती संभाजीनगर- सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024 च्या प्रशिक्षणासाठी लेखी आदेश आणि नोटीस बजावूनही प्रशिक्षणाला दांडी मारणाऱ्या 13 कर्मचाऱ्यांविरोधात छत्रपती संभाजी नगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला…
जालना- विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील 99- परतूर, 100-घनसावंगी, 101-जालना, 102- बदनापूर (अ.जा.) आणि 103-भोकरदन या पाच विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी आज 2 उमेदवारांनी 3 नामनिर्देशन अर्ज…
जालना -विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. एकीकडे उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत तर दुसरीकडे प्रशासकीय यंत्रणा या नवरदेवांच्या स्वागताची तयारी करत आहे. त्यांच्या या…
जालना- भर रस्त्यावर रात्री साडेनऊच्या सुमारास मोटरसायकल आडवी लावून एक तरुण शांत हवेमध्ये गोळीबार करत असेल आणि त्याचा व्हिडिओ देखील काढत असेल तर पोलिसांचा वचक नाही…
जालना- खरंतर मराठवाड्याला आजही इतर विभाग तुच्छतेने पाहतात .दारिद्र्य, मागासलेपण, असा हा मराठवाडा आहे. असं त्यांचं मत आहे. परंतु हे खोटं ठरवणारे देखील याच मराठवाड्याच्या मातीत…
जालना- कारागृहातून परतताच शिवसेनेचे माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकर यांनी पुन्हा शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला आहे. शिंदे सेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या निवासस्थानी आज या प्रवेशाचा…
जालना- तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी परतुर तालुक्यातील आसनगाव येथील दोन म्हाताऱ्यांना वीस वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे आज दिनांक 16 ऑक्टोबर रोजी…
जालना- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी जालना जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. निवडणुकीच्या तयारी संदर्भात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज पत्रकार…
जालना – नवीन आणि जुना जालना असे दोन विभाग असणाऱ्या जालना शहरातून कुंडलिका नदी वाहते. या कुंडलिका नदीच्या काठावरून प्रभू श्रीराम वनवासात असताना त्यांनी प्रवास केल्याचे…
जालना जुना जालना भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या नूतन वसाहत येथील जलकुंबा मध्ये कुजलेला मृतदेह आढळला आहे. त्यामुळे काल आणि आज ज्या भागात पाणीपुरवठा झाला आहे त्या भागातील…
रणरागिणी: माझा कोणावरही राग नाही, मी “त्यांच्यासाठी” 56 भोग केले आहेत.- सौ.उर्मिला श्रीकांत पांगारकर
जालना- नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरण ,पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरण, डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरण या सर्व प्रकरणांशी “सनातन” चा संबंध असल्याचा आरोप आणि या आरोपावरून सनातनचे…
घनसावंगी- मी शांत आहे तोपर्यंत तुमचा आहे , तुम्ही डावलले तर मी जनतेचा आहे असा गर्भित इशारा भारतीय जनता पक्षाचे घनसावंगी विधानसभा निवडणूक प्रमुख तथा विधानसभेचे…
जालना- “परिस्थिती कशीही असो धडपड करण्याची आणि कष्ट करण्याची ताकद,जिद्द असेल तर मन आणि शरीर स्वस्थ बसू देत नाही. म्हणूनच की काय लग्नानंतर पिग्मी कलेक्शन, स्क्रीन…
जालना- जालना तालुक्यातील रेवगाव हे असे एक गाव आहे की जिथे संत प्रेमानंद बाबा आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था चालते. या संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे इथे कीर्तनकारांना ह.…
जालना- शहरातील उद्योजक विनयकुमार कोठारी यांची आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे .या पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंग यांच्या हस्ते नियुक्तीपत्र…
जालना- समाजातील परिस्थिती बघता वडील, नवरा, भाऊ, आपल्याला सोबत कुठे कुठे राहणार कुठे कुठे आपलं रक्षण करणार? याचा विचार केला असता आता आरेला कारे करण्याची वेळ…
जालना- शून्य ते अठरा वर्षे वयोगटातील पीडित बालकांना योग्य न्याय मिळावा म्हणून शासनाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्याला बालकल्याण समिती असते. या बालकल्याण समितीला न्यायाधीशांचा दर्जा असतो. परंतु…
जालना- “आईने फक्त मला एकदा माझ्या नावाने हाक मारावी अशी मनोमन इच्छा आहे. परंतु ती पूर्ण होणार नाही हे देखील माहित आहे. म्हणूनच माझ्या आई-वडिलांना जसा…
जालना- जालना जिल्ह्यातील जालना आणि घनसावंगी विधानसभा मतदारसंघावर आतापर्यंतच्या निवडणुकीमध्ये भाजपाने पहिल्यांदाच दावा ठोकला आहे. आज भाजपा सदस्यता अभियान व कार्यकर्ता महामेळाव्यामध्ये महाराष्ट्राचे निवडणूक प्रमुख तथा…