Close Menu
ED TV News

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    ABVP ही कुत्र्यांची संघटना! JES महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे खळबळ जनक वक्तव्य

    गढूळ झालेल्या राजकारणात युवतीची एन्ट्री!

    जालना मर्चंट बँकेचे काय होणार?

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV News
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV News
    You are at:Home » विशेष बातमी:IAS अधिकाऱ्यांच्या “फोकस” मुळे पडणार 50 विद्यार्थ्यांच्या जीवनात IIT प्रकाश
    Breaking News

    विशेष बातमी:IAS अधिकाऱ्यांच्या “फोकस” मुळे पडणार 50 विद्यार्थ्यांच्या जीवनात IIT प्रकाश

    EdTvBy EdTv10/11/2025Updated:10/11/2025No Comments2 Mins Read177 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना -मराठीमध्ये एक म्हण आहे “इच्छा तेथे मार्ग”.  अशीच कांहीशी परिस्थिती जालना जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात सध्या दिसून येत आहे. जर इच्छा असेल तर अधिकारी वर्ग काहीही करू शकतो ,याचाच हे एक उदाहरण म्हणता येईल .जालना जिल्हा परिषदेमध्ये अनेक मुख्य कार्यकारी अधिकारी(CEO) येऊन गेले परंतु शिक्षणावर भर देणाऱ्या आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये मात्र खूपच कमी अधिकाऱ्यांची नावे आहेत. साधारणतः वीस वर्षांपूर्वी निपुण विनायक या अधिकाऱ्याने शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी मोठे प्रयत्न केले. त्यानंतर 2020 मध्ये तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा यांनी देखील विशेष प्रयत्न करून जालना जिल्ह्याचे नावलौकिक करणारी जिल्हा क्रीडा प्रबोधिनी उभारली .आज याच क्रीडा प्रबोधिनी मधून राज्यस्तरीय खेळाडू निर्माण होत आहेत.

    आता नाशिक जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी  यांनी तिथे सुपर फिफ्टी हा आयआयटी ला जाणाऱ्या  विद्यार्थ्यांना मार्ग दाखवला. आता त्या जालनाच्या जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत .परंतु हा प्रकल्प राबवायचा असेल तर तो जिल्हा परिषदेमार्फत राबविणे सोपे जाते. कारण शिक्षण यंत्रणा ही सर्व जिल्हा परिषदेच्या अंतर्गत काम करते. त्यामुळेच की काय श्रीमती मित्तल यांच्या खांद्याला खांदा लावून जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी(CEO) श्रीमती पीएम मिनू यांनी देखील हा प्रकल्प राबविण्याचे ठरवले आहे आणि याला सुरुवातही झाली आहे. मागील आठवड्यात या संदर्भातील ग्रामीण भागातील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची परीक्षा  देखील घेण्यात आली .

    या परीक्षेसाठी एकूण 373 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी 184 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामध्ये NEET साठी 80 तर JEE साठी 104 विद्यार्थी बसले होते. या विद्यार्थ्यांमधून प्रत्येकी 25 -25 विद्यार्थ्यांची निवड करून त्यांची आयआयटी साठी तयारी करून घेतले जाणार आहे. त्यामुळे या दोन महिला अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील पहिल्या 50 विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रकाश पडणार आहे . सविस्तर बातमी वरील व्हिडिओ मध्ये.**************

    Edtv News channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
    Follow You tube https://youtube.com/@edtvjalna5167?si=U3z9PKDBIQ4vPTAk
    Web-www.Edtvjalna.com
    दिलीप पोहनेरकर,9422219172

     

    📢 FOLLOW US

    ▶️ YouTube | 💬 WhatsApp Channel | 📸 Instagram | 📘 Facebook | 👥 WhatsApp Group

    दिलीप पोहनेरकर - ९४२२२१९१७२

    #IIT#JEE#NEET#CEO#Zp CEO#Jalna#IAS Minuu#जालना#jalna live#ed news# जिल्हाधिकारी जालना# माहिती व तंत्रज्ञान# IAS Ashima Mittal
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleआर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक किंवा तांत्रिक अभ्यासक्रमासाठी मिळणार “शिष्यवृत्ती”
    Next Article महिकोच्या बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ?; पालकाची जीवाचे बरे वाईट करण्याची मनस्थिती
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    ABVP ही कुत्र्यांची संघटना! JES महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे खळबळ जनक वक्तव्य

    15/04/2026

    गढूळ झालेल्या राजकारणात युवतीची एन्ट्री!

    15/04/2026

    जालना मर्चंट बँकेचे काय होणार?

    10/04/2026
    Leave A Reply Cancel Reply

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    या आहेत जालन्याच्या नूतन जिल्हाधिकारी, श्रीमती अशिमा मित्तल(IAS)

    30/07/20255,097 Views

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    31/05/20254,113 Views

    “या” शाळेमुळे लागला जालना जिल्ह्याला कॉपी मुक्त अभियानात”ढब्बा”

    10/02/20261,359 Views

    मर्चंट बँकेला सहा लाखांचा दंड; कर्ज वाटपात अनियमितता; संचालकाचा घेतला राजीनामा

    24/07/20251,336 Views
    Don't Miss
    Breaking News 15/04/2026

    ABVP ही कुत्र्यांची संघटना! JES महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे खळबळ जनक वक्तव्य

    जालना- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही कुत्र्यांची संघटना आहे अशा वादग्रस्त विधानामुळे जे एस महाविद्यालयाच्या…

    गढूळ झालेल्या राजकारणात युवतीची एन्ट्री!

    जालना मर्चंट बँकेचे काय होणार?

    ग्रामपंचायतला पुरस्कार मिळालाच पाहिजे ,अन्यथा मी…..

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    ABVP ही कुत्र्यांची संघटना! JES महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे खळबळ जनक वक्तव्य

    गढूळ झालेल्या राजकारणात युवतीची एन्ट्री!

    जालना मर्चंट बँकेचे काय होणार?

    Most Popular

    हे तर राज्य सरकारचे अपयश-आ.लोणीकर

    05/05/20210 Views

    आजी बरंय का! का विभागीय आयुक्तांनी केली आजीबाई च्या तब्येतीची चौकशी

    06/05/20210 Views

    आणखी एका कोरोना संशयिताचे रुग्णालयातून पलायन; रेल्वे पुलाखाली सापडला मृतदेह

    06/05/20210 Views
    © 2026 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.