Author: EdTv

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

छत्रपती संभाजीनगर -तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील 1991 ते 2009 या काळातील सोने चांदी अपहार प्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा नोंद करण्याचे आदेश छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने…

जालना-प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार जालना जिल्हयात दिनांक 9 व 12 मे 2024 रोजी यलो अलर्ट जारी केला आहे. दि. 9 मे रोजी…

जालना- लोकशाहीच्या सर्वात मोठा उत्सवाची म्हणजेच सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 ची प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून जालना शहरातील सेंट मेरी हायस्कूल येथे…

जालना -तेरापंथ समाजाचे आचार्य श्री महाश्रवणजी यांच्या उपस्थितीमध्ये दिनांक 16 ते 22 मे दरम्यान जैन समाजाचे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यामध्ये 63 वा…

जालना- जालना लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक दहा तारखेला दुपारी…

जालना- निवडणुकीदरम्यान वृत्तपत्र आणि सोशल मीडियावर होत असलेला प्रचार आणि त्यावर होणारा खर्च या सर्व बाबींवर बारकाईने लक्ष ठेवा! आशा सूचना जालना लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निरीक्षक…

नांदेड-उत्तर रेल्वे मधील सुरू असलेल्या किसान आंदोलन मूळे काही रेल्वे गाड्यांवर परिणाम झाला आहे, त्यामुळे काही उशिरा धावणार आहेत तर काही रेल्वेच्या मार्गामध्ये बदल करण्यात आला…

बीड- बीड पोलिसांच्या स्थानिक गुन्हा शाखेने आणि केज पोलिसांनी संयुक्त कारवाई करत” झुकेगा नाही साला” म्हणणाऱ्या “पुष्पाचा” भांडाफोड केला आहे. या पुष्पावर यापूर्वी देखील अंबाजोगाई आणि…

केज(बीड)- अनैतिक संबंधातून एका व्यक्तीचा खून करून अपघाताचा बनाव केल्याप्रकरणी केज पोलिसांनी तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या अपघातात वापरलेला ट्रक जालना येथील औरंगाबाद चौफुली भागात…

जालना- “निर्भय बनो” चळवळी अंतर्गत सोमवार दिनांक सहा मे रोजी जालना शहरात मस्तगड येथे एका सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला अध्यक्ष म्हणून कृषी भूषण…

जालना /भोकरदन-जालना शहरातील चंदनझिरा भागातील शेळके कुटुंबातील सहा जण आज दुपारी 2.50 वाजेच्या सुमारास टाटा टियागो या चारचाकी वाहनातून (क्र. एमएम-14, जीए- 9843) भोकरदन मार्गे सिल्लोडकडे…

जालना- तीन वर्षांपूर्वी आईचे निधन झालेल्या आणि व्यसनाधीन वडील असलेल्या अवघ्या सहा वर्षाच्या कु. नेहा हिचा सांभाळ तिची वृद्ध आजी सुशिलाबाई शिंदे (रा. बानेगाव, ता. घनसावंगी)…

जालना-लढतांना गोळी लागल्यावर जखमी झालेला सैनिक ज्यावेळी रुग्णालयात येतो आणि त्याच्या डोळ्यातील डॉक्टरांवरील विश्वास हा स्पष्टपणे जाणवतो ,तो म्हणजे “डॉक्टर मला निश्चित बरे करतील आणि पुन्हा…

जालना- ब्राह्मण समाजामध्ये 16 संस्कारांपैकी एक महत्त्वाचा असलेला उपनयसंस्कार आहे .मैत्रेय ग्रुप ब्राह्मण समाज जालना यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रविवार दिनांक 28 रोजी सामूहिक उपनयन…

जालना- महाराष्ट्र दिनाच्या औचित्य साधत जालना जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने “शिक्षक साहित्य संमेलन “आयोजित केले होते. जालना शहरांमध्ये जिल्हा परिषदेच्या स्वतःच्या शाळा, सभागृह असताना देखील…

जालना- जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना यादेखील एक  कवयत्री आहेत .माहीत नव्हतं नं.! https://youtu.be/qJxfL1oLbQw?si=D5INyhHVAEe7xWaz हे गुपित आज एका साहित्य संमेलनाच्या निमित्ताने उघडकीस आलं…

छत्रपती संभाजीनगर- छत्रपती संभाजी नगर येथील नगर भूमापन क्रमांक 17 850/2 ही मिळकत स्वतःची नसतानाही दि मलकापूर  बँकेला गहाण ठेवून नऊ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अभिषेक…

भोकरदन- भोकरदन तालुक्यातील श्रीक्षेत्र राजुर येथून जवळच असलेल्या चांदई एक्को या गावातील एका भोंदू बाबावर महिलेने दिलेल्या तक्रारीवरून  हसनाबाद पोलीस ठाण्यात ,महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष…

भोकरदन- 20 हजारांच्या मागणीनंतर 12 हजारावर तडजोड करून लाच स्वीकारणाऱ्या भोकरदन तहसीलच्या महिला तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. आज दि.25 रोजी भोकरदन तालुक्यातील चांदई…

जालना- शहरापासून जवळच असलेला घाणेवाडी येथील संत गाडगेबाबा जलाशय आजही जालनेकरांची तहान भागवतो .निजाम काळातील या जलाशयाची आज दुरावस्था झाली आहे. विशेष म्हणजे महानगरपालिका आणि जिल्हा…