Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: EdTv
22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com
जालना -अवैध वाळूचा उपसा थांबविण्यासाठी गेलेल्या तलाठ्याला वाळू माफियांनी मारहाण केली. यामध्ये संबंधित तलाठी गंभीर जखमी झाला असून सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहे .याप्रकरणी जालना तालुक्यातील…
जालना- चंचल मनाला एकाग्र करून त्याला स्थिर ठेवण्यासाठी सदवाचन, सत्संगत ,सद्बक्ती ,सत्कार्य, सत्कर्म, या पंचसूत्रीचा अवलंब करावा ,असे आवाहन विचारवंत डॉ. मधुश्री सावजी यांनी केले आहे.…
नांदेड-उन्हाळी सुट्यात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे ने नांदेड-पनवेल-नांदेड विशेष गाडीच्या 40 फेऱ्या मंजूर केल्या आहेत, त्या पुढील प्रमाणे 1. नांदेड-पनवेल द्वि-साप्ताहिक विशेष…
जालना- लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून अर्ज खरेदी करणारे ज्ञानेश्वर दगडूजी नाडे हे पहिले ग्राहक ठरले आहेत. जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारातच नामनिर्देशन पत्रासाठी विक्री कक्ष स्थापन करण्यात…
भोकरदन -भोकरदन तालुक्यातील तडेगाव येथे श्रीराम नवमीच्या मिरवणुकीवर बुधवार दिनांक सतरा रोजी गावातील हनुमान मंदिरासमोर दगडफेक करण्यात आली. सायंकाळी पाच वाजता गावातील हनुमान मंदिरासमोरून मिरवणूक सुरू…
जालना -शासनाच्या मतदार जनजागृतीचा परिणाम म्हणा किंवा तृतीय पंथीयांना देखील मतदानाचे समजलेले महत्त्व समजा, उत्तर काहीही असो परंतु मागील पाच वर्षांमध्ये मतदानासाठी पात्र ठरलेल्या तृतीयपंथीयांमध्ये 45…
जालना- भाजप, काँग्रेस आणि वंचित या तीनही पक्षाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. दरम्यानच्या काळात भाजपामध्ये भाजपाच्या ओबीसी सेलचे नेते तेली समाजाचे नेतृत्व करणाऱ्या माजी नगरसेवक…
जालना-पुरुषांप्रमाणे भारतीय स्त्री सुध्दा जाती-जातीत विभागल्या गेलेली असली तरी जातीच्या भिंती ओलांडण्याची क्षमता स्त्रियांमध्ये आहे, धर्म, परंपरा, श्रद्धा -अंधश्रद्धा नाकारुन संविधानाचे पालन केले तर स्त्रियांचे जगणे…
जालना- जालना महानगरपालिकेमध्ये नागरिकांच्या कर वसुलीसाठी काम मिळावे यासाठी अनेक जण सरसावलेले असतात आणि त्या अनुषंगाने नाना तर्हेने हे कर वसुलीचे ते काम मिळवतात मग हे…
जालना – शेतीला लागणारे सिंजेंटा कंपनीचे बनावट औषधी सापडल्या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये दिनांक 4 एप्रिल रोजी कंपनीचे अधिकारी राहुल पुरुषोत्तम झोमन यांनी गुन्हा दाखल…
जालना- शहरातील तेली समाजाचे अध्यक्ष तथा भाजप ओबीसी मोर्चाचे नेते माजी नगरसेवक अशोक पांगारकर यांना जालना जिल्ह्यातील भाजपमध्ये डावलले जात असल्याची भावना सकल तेली समाजाने व्यक्त…
जालना -शहरातील बजरंग दलाचे कार्यकर्ते अर्जुन शिवाजीराव डहाळे व 24 वर्ष राहणार नरनारायण मंदिराजवळ नवीन जालना यांना परदेशातून मोबाईल द्वारे धमकी देण्यात आली. अश्लील भाषेत शिवीगाळही…
जालना- दिल्ली येथील टू बडी कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये गेल्या 16 वर्षांपासून फिल्ड मॅनेजर असलेल्या राहुल पुरुषोत्तम झोमन, वय 33 वर्ष. यांनी सदर बाजार पोलीस…
जालना- जालना तालुक्यातील मोतीगव्हाण येथील गट क्रमांक 169 शेतकऱ्याला रस्ता देण्यासंदर्भात सुरुवातीला तहसीलदार नंतर उपविभागीय अधिकारी त्यादरम्यान चौथे सह दिवाणी न्यायाधीश असे सर्व प्रकरण चालू असताना…
जालना- जालना जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात गाजलेल्या गजानन तौर या तरुणाच्या खून खटल्यातील मुख्य आरोपी विलास देविदास पवार, याला पंजाब राज्यातील अमृतसर येथून जालना पोलिसांनी काल…
जालना- जालना लोकसभा मतदारसंघाचे दुसरे अधिकृत उमेदवार म्हणून वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार जाहीर केला आहे .तत्पूर्वी भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट, आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे…
जालना – वेगवेगळे उद्योग सुरू करण्यासाठी शासनाच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास निगम योजनेअंतर्गत महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या वतीने कर्ज वाटप केले जाते .हे…
जालना- श्रीराम मंदिर अयोध्येचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी महाराज म्हणजेच पूर्वाश्रमीचे किशोरजी व्यास हे बुधवार दिनांक 3 एप्रिल रोजी घनसांवगी तालुक्यातील अंतरवाली टेंभी येथे येत आहेत .त्यांच्या…
जालना-जायकवाडी जालना पाणीपुरवठा योजनेचे खालील प्रमाणे कामे करण्यासाठी दिनांक 02 एप्रिल ते 04 एप्रिल दरम्यान शटडाऊन घेऊन खालीलप्रमाणे कामे करण्याचे नियोजित करण्यात आले आहे. 1)पैठण…
जालना- दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपलेल्या आहेत . आणि विद्यार्थी आता भविष्य निवडण्याच्या तयारीला लागले आहेत या भविष्याकडे वाटचाल करत असताना बदलत्या काळामध्ये क्लासेस हा एक…