Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Browsing: जालना जिल्हा
जालना-जालना लोकसभा मतदासंघात सोमवार, दि. 13 मे रोजी सकाळी 7.00 ते सायंकाळी 6.00 या कालावधीत मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली…
जालना- मतदारांनो पुढील दोन दिवस सावध रहा कारण समोरचा माणूस…. असे आवाहन जालना लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांनी केले. डॉक्टर काळे यांच्या प्रचारार्थ…
रामनगर- येथून जवळच असलेल्या एका हॉटेलवर गेल्या सात-आठ वर्षांपासून सुभद्राबाई अर्जुन वैद्य वय 40 वर्ष या भांडी धुण्याचे काम करत होत्या .चार महिन्यांपूर्वी सुभद्राबाईचा मुलगा सचिन…
परतूर– फक्त लाचच न मागता लाचेसोबत एका विदेशी कंपनीची दारू मागितली आणि ती देखील निलंबित झालेल्या आपल्याच कार्यालयातील कर्मचाऱ्याला .परंतु या कर्मचाऱ्यांची लाच देण्याची इच्छा…
छत्रपती संभाजीनगर -तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील 1991 ते 2009 या काळातील सोने चांदी अपहार प्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा नोंद करण्याचे आदेश छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने…
जालना-प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार जालना जिल्हयात दिनांक 9 व 12 मे 2024 रोजी यलो अलर्ट जारी केला आहे. दि. 9 मे रोजी…
जालना- लोकशाहीच्या सर्वात मोठा उत्सवाची म्हणजेच सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 ची प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून जालना शहरातील सेंट मेरी हायस्कूल येथे…
जालना -तेरापंथ समाजाचे आचार्य श्री महाश्रवणजी यांच्या उपस्थितीमध्ये दिनांक 16 ते 22 मे दरम्यान जैन समाजाचे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यामध्ये 63 वा…
जालना- जालना लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक दहा तारखेला दुपारी…
जालना- निवडणुकीदरम्यान वृत्तपत्र आणि सोशल मीडियावर होत असलेला प्रचार आणि त्यावर होणारा खर्च या सर्व बाबींवर बारकाईने लक्ष ठेवा! आशा सूचना जालना लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निरीक्षक…
नांदेड-उत्तर रेल्वे मधील सुरू असलेल्या किसान आंदोलन मूळे काही रेल्वे गाड्यांवर परिणाम झाला आहे, त्यामुळे काही उशिरा धावणार आहेत तर काही रेल्वेच्या मार्गामध्ये बदल करण्यात आला…
बीड- बीड पोलिसांच्या स्थानिक गुन्हा शाखेने आणि केज पोलिसांनी संयुक्त कारवाई करत” झुकेगा नाही साला” म्हणणाऱ्या “पुष्पाचा” भांडाफोड केला आहे. या पुष्पावर यापूर्वी देखील अंबाजोगाई आणि…
जालना- “निर्भय बनो” चळवळी अंतर्गत सोमवार दिनांक सहा मे रोजी जालना शहरात मस्तगड येथे एका सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला अध्यक्ष म्हणून कृषी भूषण…
जालना /भोकरदन-जालना शहरातील चंदनझिरा भागातील शेळके कुटुंबातील सहा जण आज दुपारी 2.50 वाजेच्या सुमारास टाटा टियागो या चारचाकी वाहनातून (क्र. एमएम-14, जीए- 9843) भोकरदन मार्गे सिल्लोडकडे…
जालना- तीन वर्षांपूर्वी आईचे निधन झालेल्या आणि व्यसनाधीन वडील असलेल्या अवघ्या सहा वर्षाच्या कु. नेहा हिचा सांभाळ तिची वृद्ध आजी सुशिलाबाई शिंदे (रा. बानेगाव, ता. घनसावंगी)…
जालना-लढतांना गोळी लागल्यावर जखमी झालेला सैनिक ज्यावेळी रुग्णालयात येतो आणि त्याच्या डोळ्यातील डॉक्टरांवरील विश्वास हा स्पष्टपणे जाणवतो ,तो म्हणजे “डॉक्टर मला निश्चित बरे करतील आणि पुन्हा…
जालना- ब्राह्मण समाजामध्ये 16 संस्कारांपैकी एक महत्त्वाचा असलेला उपनयसंस्कार आहे .मैत्रेय ग्रुप ब्राह्मण समाज जालना यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रविवार दिनांक 28 रोजी सामूहिक उपनयन…
जालना- महाराष्ट्र दिनाच्या औचित्य साधत जालना जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने “शिक्षक साहित्य संमेलन “आयोजित केले होते. जालना शहरांमध्ये जिल्हा परिषदेच्या स्वतःच्या शाळा, सभागृह असताना देखील…
जालना- जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना यादेखील एक कवयत्री आहेत .माहीत नव्हतं नं.! https://youtu.be/qJxfL1oLbQw?si=D5INyhHVAEe7xWaz हे गुपित आज एका साहित्य संमेलनाच्या निमित्ताने उघडकीस आलं…
छत्रपती संभाजीनगर- छत्रपती संभाजी नगर येथील नगर भूमापन क्रमांक 17 850/2 ही मिळकत स्वतःची नसतानाही दि मलकापूर बँकेला गहाण ठेवून नऊ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अभिषेक…