Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Browsing: जालना जिल्हा
जालना- जालना जिल्हा परिषदेमध्ये गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या पदोन्नतीला आज मुहूर्त मिळाला. तब्बल 42 कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची ही लॉटरी लागली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती…
जालना -नगरपालिकेवर प्रशासन आल्यापासून जालनेकरांना 15 ते 20 दिवसानंतर पाणी मिळत आहे. या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी जालन्याच्या काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे…
जालना -वडिलांचा खून करणाऱ्या आरोपीकडून गुन्ह्यामध्ये वापरलेले शस्त्र जप्त करावे आणि अन्य दोघांना अटक करावी अशी मागणी अंबड येथे राहणाऱ्या मंदाकिनी ज्ञानदेव भोसले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे…
जालना -GDCC, गोल्ड डिजिटल कॅश कॉइन प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात 16 जानेवारीला गुन्हा दाखल झाला होता. मात्र अद्याप पर्यंत या प्रकरणाचा तपास संपलेला नाही. आणि अजून…
जालना- विदर्भ क्रिकेट असोसिएशन मध्ये विविध पदांची जबाबदारी सांभाळलेले आणि नुकतेच बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे क्युरेटर म्हणून नियुक्ती झालेल्या प्रवीण हिनगाणीकर यांच्या वाहनाला आज दुपारी तीन वाजता…
जालना- जाफराबाद तालुक्यातील शिराळा येथील जाधव कुटुंब आज दिनांक 18 रोजी सकाळी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात असलेल्या शेंद्रा येथील मांगीरबाबा यात्रेसाठी जात होते. एकत्रित कुटुंब जात…
जालना -जालना शहरातील व्यापारी आणि निलंबित पोलीस कर्मचारी यांच्यामध्ये सुरू असलेल्या जमिनीचा वाद न्यायालयात पोहोचल्यानंतर न्यायालयाने ही जागा व्यापारी राठी यांच्या ताब्यात देण्याचा प्रशासनाला आदेश दिला.…
जालना -जिल्हा सत्र न्यायालय जालना आणि जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये रविवार दिनांक 30 एप्रिल रोजी” राष्ट्रीय लोक अदालत” आयोजित केली आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण च्या…
जालना -खा. संजय राऊत म्हणजे मनोरंजनाचा साधन झालं आहे, अशी खिल्ली शिंदे गटाच्या शिवसेनेचे खा. गजानन कीर्तिकर यांनी आज जालन्यात उडवली. माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या…
जालना- तालुका पोलीस ठाण्यात 16 जानेवारीला GDCC म्हणजेच ग्लोबल डिजिटल कॅश कॉइन च्या व्यवहारा प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग…
जालना-भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील पंच्याहत्तर नद्यांच्या जनजागरण अभियानातंर्गत जालन्यातील कुंडलिका व सीना पुनरुज्जीवन अभियान संवाद यात्रा शनिवार दिनांक १५ एप्रिल रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आली…
जालना- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र कुलाबा, मुंबई येथील वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील नागरिकांनी, शेतकरी बांधवांनी, पशुपालकांनी…
जालना- अटकपूर्व जामीन मिळालेल्या तक्रारदाराला वेगळ्या गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी एक लाखाची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाने घेतलेली लाचही गेली सोबतचे पैसेही गेले सोने ही गेले आणि लाचलुचपत…
पुणे- आंतरराष्ट्रीय रोलबॉल संघटनेच्या मान्यतेने भारतीय रोलबॉल संघटना, महाराष्ट्र रोलबॉल संघटना, पुणे जिल्हा रोलबॉल संघटनेच्या वतीने २१ ते २६ एप्रिल दरम्यान सहाव्या विश्वकरंडक रोलबॉल स्पर्धेचे आयोजन…
जालना: व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या जालना जिल्हा डिजिटल विभागाच्या जिल्हा अध्यक्षपदी एमसीएन न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी साहिल पिठोरे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्ती…
जालना -मानवतावादी विचार हेच जगातल्या सर्व धर्माचे सार आहे. तथापि, प्रत्येक धर्माने प्रेम, बंधुभाव, एकता, अखंडता, शांतता यासारख्या मानवतावादी विचारांचीच शिकवण दिलेली आहे. धर्म आणि राजकारण…
-पैठण गेट ते शहागंज मार्गावर शांतता फेरी -ना घोषणा, ना भाषणे, फलकांनी लक्ष वेधले -धार्मिक तणावाच्या पार्श्वभूमीवर आयोजन -सर्व स्तरातील नागरीकांचा मोठ्या संख्येत सहभाग छत्रपती संभाजीनगर…
जालना-जालना शहराचे नवीन जालना आणि जुना जालना असे दोन भाग करणाऱ्या कुंडलिका नदीच्या तीरावर मंमादेवीचं जागृत देवस्थान आहे. या देवस्थानाच्या गेल्या अनेक वर्षांपासूनच्या परंपरेनुसार हनुमान जन्मोत्सवाच्या…
जालना -गेल्या चार महिन्यांमध्ये अवजड वाहनांच्या समस्येमुळे जालन्यात चौघांना आपला जीव गमवावा लागला आहे. असे असतानाही वाहतूक शाखा काही जड वाहनांना आळा घालण्यासाठी सरसावत नाही. केवळ…
जालना- तालुका जालना पोलिसांना मिळालेला माहितीवरून त्यांनी पांगारकर नगर मधील एका घरावर छापा मारला छाप्यादरम्यान त्यांना एक तलवार असल्याची माहिती मिळाली होती, मात्र ज्यावेळेस छापा मारला…