Browsing: राज्य

जालना- सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात हातात टीव्ही आला आहे, त्यामुळे प्रेक्षक नाट्यसृष्टीकडे वळेल असे वाटत नाही. असे मत प्रसिद्ध सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले…

जालना- हिंदू नववर्षाचा प्रारंभ जीवनात आनंद फुलविणाऱ्या संगीताने सुरू व्हावा, त्यामुळे पाडव्याच्या पूर्वसंध्येला रुक्मिणी परिवाराच्या वतीने गेल्या 23 वर्षांपासून संगीत मैफलीचे आयोजन केल्या जाते. https://youtu.be/DfiAnchoWu4 यावर्षी…

जालना- शेवटी हैदराबाद येथील लिंगाशेट्टी परिवाराला न्याय मिळाला आहे ,आणि पोलीस अधीक्षक डॉ.अक्षय शिंदे यांच्या आदेशावरून कदीम जालना पोलीस ठाण्यात नरेश यादीभाई लिंगाशेट्टी याचा खून केल्याच्या…

जालना- कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जालना जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जालना शहरातील…

जालना-14 मार्चपासून जुन्या पेन्शन साठी शासकीय कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे हा संप अद्यापही सुरूच आहे. दरम्यान आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात या कर्मचाऱ्यांनी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम घेत…

जालना-आपल्या बालपणी ज्या काऊ चिऊंच्या साक्षीने आईने आपल्याला घास भरवले त्याच चिउंची आज दयनी अवस्था झाली आहे. भविष्यामध्ये ही चिमणी देखील आपल्याला एका पिंजऱ्यात किंवा फोटोमध्येच…

जालना-छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात सुरू असलेली नारायणा एज्युकेशन ट्रस्ट द्वारा संचलित नारायणा ई- टेक्नो स्कूल ही अनधिकृत असून ती तात्काळ बंद करावी. असा आदेश जि.प.…

जालना- गेवराई डेपो ची बस क्रमांक एम एच 20- 22 99( जालना- गेवराई) ला आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास जालन्या पासून दहा किलोमीटर अंबड रस्त्यावर अपघात…

जालना -जालना नगरपालिकेमध्ये कंत्राटदार असलेल्या मधुकर परशुराम पवार या 51 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह घाणेवाडी जलाशयात निदर्शनास आला आहे . ही आत्महत्या आहे का कोणी खून केला…

जालना-जीडीसीसी म्हणजेच ग्लोबल डिजिटल कॅश कॉइन या आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणावर न्यायालयाने आता उद्या दि.16 रोजी सुनावणी ठेवली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी किरण खरात आणि दीप्ती…

जालना-विद्यार्थ्यांना शिस्त आणि उच्च शिक्षणाच्या नावाखाली पालकांचे खिसे रिकामे केल्या जातात.अशाच एका इंग्रजी माध्यमच्या शाळेने पुन्हा पालकांच्या खिशावर डल्ला मारण्याचे ठरवले आणि पालकांच्या सतर्कतेमुळे शाळेची ही…

जालना -दहा वर्षांपूर्वी म्हणजेच 20 मार्च 2013 ला महार रेजिमेंटमध्ये सैन्य दलात भरती झालेल्या हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात असलेल्या पळशी या गावच्या राहुल मारुती ढगे (वय…

जालना- लॉयन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल च्या वतीने शनिवार दिनांक 12 रोजी एक दिवशीय “शिखर”या विभागीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात देशातील विविध राज्यांच्या वेशभूषा…

जालना-वर्षानुवर्ष कॉपी साठी प्रसिद्ध असलेल्या सेवली येथील परीक्षा केंद्रात आता परीक्षार्थ्यांची हींम्मत वाढली आहे, आणि यावर्षी शासनाने कॉपीमुक्त धोरण अवलंबिले आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये कॉपीला आळा…

जालना- इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी कधी नव्हे ते पहिल्यांदाच जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, शिक्षण विभाग एकत्र आले आणि कॉपीमुक्त परीक्षा करण्याचे ठरले. त्यासाठी…

जालना- गेल्या दीड महिन्यांपासून सुरू असलेला जेडीसीसी (ग्लोबल डिजिटल कॅश कॉइन )चा तपास संपता संपेना. या प्रकरणात मुख्य आरोपी असलेले जालन्याचे प्रमोटर किरण खरात आणि सौ.दीप्ती…

जालना -उत्कर्ष थिएटर्स आणि नाट्यांकुर संस्थेच्या वतीने “हैवान” या दोन अंकी नाटकाचा प्रयोग जालन्यात झाला .जे. इ. एस. महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणावर हजारो प्रेक्षकांच्या समोर ,ना रीटेक…

जालना -सन 2009 मध्ये H1-N1 ही स्वाइन फ्लूची साथ आली होती. या साथी प्रमाणेच आता पुन्हा मागील महिनाभरापासून H3-N2 या इन्फोएन्झा व्हायरसची साथ आलेली आहे, परंतु…

जालना-जिल्हा प्रशासनाच्या, विशेष करून पोलीस, आणि आरोग्य प्रशासनाच्या कामाबाबत नाराजी व्यक्त करत 15 दिवसात कामात सुधारणा करा नाहीतर महिला आयोग आपल्या पद्धतीने काम करेल, असा सज्जड…

जालना-समोरच्याने जर संयम सोडला तर, आरेला कारे म्हणायचं शिका! असा सल्ला महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आज जालन्यात महिलांना दिला. महिलांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी…