Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Browsing: जिल्हाधिकारी जालना
जालना- जालना जिल्हाधिकाऱ्यांची नवीन इमारत म्हणजेच नियोजन भवन सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. दोन महिन्यांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनातील एसीचे वायर उंदराने कुरतडले होते. त्यामुळे त्यांचा देखील एसी(AC)…
जालना- जालन्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनाचे म्हणजेच दिनांक एक मे रोजी जालना येथे मुख्य ध्वजारोहण झाले. साहजिकच त्यांनी जालना जिल्ह्यात पर्यावरणात प्रशासनाने…
जालना- छत्रपती संभाजीनगर येथे असलेली औरंगजेबाची कबर नष्ट करावी अशी मागणी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. https://youtu.be/Iv2iZq2Bz_I?si=A66ALBXWGMkIWyVi निवेदन देण्यापूर्वी जिल्हाधिकारी…
जालना-जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जालना यांचे निर्देशानुसार निवासी उपजिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शनांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी/कर्मचारी यांचेकरिता आपत्ती व्यवस्थापन बाबत प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रम …
जालना – छत्रपती संभाजी नगर विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 2025 या उद्या दिनांक 14 पासून जालन्यात सुरू होत आहेत या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन राज्याचे…
जालना- प्रत्येक जिल्ह्याला सांख्यिकी विभाग नावाचं एक विशेष कार्यालय असतं आणि या विभागामार्फत जिल्ह्याची इत्यंभूत माहिती गोळा करून ती प्रसिद्ध केल्या जाते. जेणेकरून त्या -त्या जिल्ह्यामध्ये…
जालना- शून्य ते अठरा वर्षे वयोगटातील पीडित बालकांना योग्य न्याय मिळावा म्हणून शासनाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्याला बालकल्याण समिती असते. या बालकल्याण समितीला न्यायाधीशांचा दर्जा असतो. परंतु…
जालना- लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ समजला जाणाऱ्या न्यायालयाला देखील आता भीती वाटायला लागली आहे अशी कामे जालन्यात होत आहेत . न्यायदानाच्या पवित्र क्षेत्रांमध्ये न्यायाधीश स्वतःला असुरक्षित ,…
जालना- जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाळू चोरी सुरू होत आहे .या वाळू चोरीला जिल्हा प्रशासनाचाच पाठिंबा आहे अशा स्पष्ट शब्दात माजी पालकमंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांनी…
जालना- जालना लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी दिनांक चार रोजी जालना शहरा बाहेरील औद्योगिक वसाहतीमध्ये पार पडली. शहराच्या बाहेर हे ठिकाण असल्यामुळे या परिसरात कुठलीही चहा पाण्याची किंवा…
जालना- जालना शहराला पाणीपुरवठा करणारे घालीवाडी जलाशय कोणाचे ?मनपाचे ?का महाराष्ट्र शासनाचे. गेल्या अनेक वर्षांचा हा प्रश्न आता निकाली लागला आहे, कागदोपत्री जरी हे जलाशय महाराष्ट्र…
जालना- जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनना विरोधात महसूल विभागाने शनिवारी (दि. 18) धडक कारवाई करून अनेक वाहने व वाळूसाठे जप्त केले. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली…
जालना- शहरापासून जवळच असलेला घाणेवाडी येथील संत गाडगेबाबा जलाशय आजही जालनेकरांची तहान भागवतो .निजाम काळातील या जलाशयाची आज दुरावस्था झाली आहे. विशेष म्हणजे महानगरपालिका आणि जिल्हा…
जालना- महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य व संचालनालय मुंबई, जिल्हा प्रशासन जालना यांच्या समन्वयातून दिनांक 13 ते 17 फेब्रुवारी दरम्यान महासंस्कृती महोत्सवाच्या आयोजन जालना…
जालना; मंठा तालुक्यात पाईपलाईनच्या घेतलेल्या कोट्यावधींच्या कामामधून गजानन तौर यांची हत्या झाल्याचा संशय तौर यांच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे. या संदर्भात जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. कृष्णनाथ पांचाळ…
जालना- धनगर समाजाला एसटीचे प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी आज गांधी चमन पासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले होते. दुपारी एक वाजता गांधी चमन इथून निघालेला मोर्चा…
जालना- सावकाराकडून घेतलेले कर्ज वेळच्यावेळी फेडले परंतु दिलेल्या रकमेची पावती कधी त्यांनी दिली नाही, शेवटी सर्व शेती सावकाराच्या नावावर करून दिली. त्यानंतरही त्या शेतीचे उरलेले पैसे…
जालना- आज सर्वत्र गणेश विसर्जनाची धामधूम सुरू आहे .जालन्यात घरगुती गणेशांचे विसर्जन हे मोती तलावात करण्यात येतं. मात्र गेल्या काही वर्षांपासून या तलावाच्या काठावरच पूर्वीची नगरपालिका…
जालना- जालना जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, शेतकऱ्यांकडून सक्तीची वीज वसुली थांबवावी, जिल्ह्यामध्ये पाण्याचे नियोजन करावे या आणि अन्य मागण्या संदर्भात माजी मंत्री तथा घनसावंगी चे आमदार…
जालना- नागरिकांच्या अनेक समस्या या थेट मंत्रालयाशी जोडलेल्या असतात आणि त्यासाठी नागरिक मंत्रालयात चकरा मारून मारून आपल्या चपला झिजवतात ,खिसाही रिकामा करतात. हे सर्व केल्यानंतर पदरी…