![]()
जालना-दृष्टही नसलो तरी आम्ही कुठेही कमी नाहीत, हेच दाखवून दिलं आहे राज्यातील दृष्टीहीन विद्यार्थ्यांनी. धडधाकट आणि प्रशिक्षित क्रिकेट खेळाडूला लाजवेल असे क्रिकेटचे सामने जालन्यात रंगले. राज्यातील सहा विभागांमधून हे सामने खेळले गेले राज्यामध्ये पहिल्यांदाच दृष्टिहीन विद्यार्थ्यांच्या क्रिकेट स्पर्धेचे जाळण्यात आयोजन करण्यात आले होते.


दिलीप पोहनेरकर,9422219172














Leave a Reply